
दर्जेदार साहित्य आणि लेखकांचा सहभाग असलेले हे मासिक सलग ५५ वर्षे प्रकाशित झाले.
दर्जेदार साहित्य आणि लेखकांचा सहभाग असलेले हे मासिक सलग ५५ वर्षे प्रकाशित झाले.
घटना दुरस्ती विदर्भ साहित्य संघाने सुचविली असल्याचे सूत्रांनी सांगितले.
कोणतीही घटनादुरुस्ती महामंडळाच्या विशेष सभेत २/३ बहुमताने मंजूर व्हावी लागते.
‘झी मराठी’ आणि ‘कलर्स मराठी’ या दोन आघाडीच्या वाहिन्यांमध्ये सध्या अशीच स्पर्धा सुरू झाली आहे
प्रभाकर पणशीकर यांच्या ‘नाटय़संपदा’ नाटय़संस्थेच्याही नाटकांचे नेपथ्य मी केले आहे.
विद्याधर गोखले लिखित ‘मदनाची मंजिरी’ या नाटकातील मुख्य भूमिकेसाठी मला विचारणा झाली.
अकरावी मॅट्रिक व पुढील काळात इंग्रजी पुस्तकांचे वाचन जास्त प्रमाणात झाले.