scorecardresearch

सिद्धार्थ खांडेकर

सिद्धार्थ खांडेकर हे ‘लोकसत्ता’चे मुंबई निवासी संपादक असून, गेली २८ वर्षे पत्रकारितेत आहेत. क्रीडा, आंतरराष्ट्रीय संबंध, युद्धकारण, पाश्चिमात्य चित्रपट, ऑटो, एव्हिएशन हे त्यांच्या अभ्यासाचे आणि लिखाणाचे विषय आहेत.

Virat Kohli steps down as India Test captain
लोकसत्ता विश्लेषण : अलविदा कॅप्टन विराट…; अनपेक्षित निर्णय, झळाळते नेतृत्व!

विराटचा या प्रवासाचा हा धावता आढावा आणि त्याने कसोटी कर्णधारपद का सोडले याची थोडक्यात मीमांसा…

Team India vs SA
लोकसत्ता विश्लेषण: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताच्या मालिका पराभवाची ही पाच कारणे

कधी नव्हे, ती यंदा आपल्याला दक्षिण आफ्रिकेत मालिका जिंकण्याची संधी असल्याचे बोलले जात होते. मग असे काय घडले की भारताचा…

लोकसत्ता विश्लेषण : खिंडीत अडकलेली चर्चा…

भारत आणि चीनच्या लष्करी अधिकाऱ्यांदरम्यान झालेली चर्चेची १४ वी फेरी कोणत्याही ठोस निष्कर्षाविना आणि निर्णयाविना संपुष्टात आली.

भारतीय क्रिकेट ‘कंट्रोल’शाही!

भारतातील सामाजिक आरक्षणाप्रमाणेच सांस्कृतिक आणि ऐतिहासिक दुरुस्ती व समन्यायी तत्त्वाने हक्क आणि संधीच्या मूल्याचे प्रतिबिंब या धोरणात उमटलेले दिसते.

novak-djokovic
बिनतोड!

पहिले दोन सेट्स गमावल्यानंतर जोकोविचने त्या सामन्यात थोडा ‘ब्रेक’ घेतला. नंतर पुढील तीन सेट्स त्याने ज्या सफाईने जिंकले, त्याला तोड…

मुलुखमैदान : निर्विवाद वर्चस्वाच्या दिशेने?

टी-२० कशाला, इतरही दोन प्रकारांमध्ये भारताचा ‘ब’ किंवा ‘क’ संघ आजच्या अनेक आंतरराष्ट्रीय संघांना भारी पडू शकेल अशी परिस्थिती आहे.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या