scorecardresearch

स्नेहा कोलते

स्नेहा कोलते लोकसत्ता डॉट कॉममध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना ७ वर्षांहून अधिक काळ प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम करण्याचा अनुभव आहे. लोकसत्ता डॉट कॉममध्ये त्या पॉलिटिकल डेस्कमध्ये काम करतात. राज्यासह देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील दैनंदिन राजकीय घडामोडी कव्हर करण्याचं त्या काम करतात. महिला, नागरी समस्या आणि सामाजिक प्रश्नांवर लिखाणाची त्यांना विशेष आवड आहे.
Madhya Pradesh Election Result 2023 Updates in Marathi
Madhya Pradesh Election Result 2023 : भाजपाचा एकहाती विजय; एग्झिट पोलच्या अंदाजापेक्षा मिळवल्या जास्त जागा!

Madhya Pradesh Legislative Assembly Election Result 2023 Updates : भाजपाचा चोख प्रचार कार्यक्रम, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभा, ओबीसी-दलित-आदिवासी समाजातील पारंपरिक…

Raj Thackeray
“लोकसभेला माझा ताशा वाजेल”, राज ठाकरेंनी दंड थोपटले; म्हणाले, “काहीजणांच्या कानठळ्या…”

विधानसभा निवडणुकांचा निकाल म्हणजे लोकसभेची सेमीफायनल असल्याचं जाणकरांचं मत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सूचक…

Rahul Gandhi on Election Result 2023
राहुल गांधींनी स्वीकारला तीन राज्यांमधला पराभव, अपयशानंतर केलेली पोस्ट चर्चेत; म्हणाले, “विचारांची…”

Rahul Gandhi Statement on Election Result : चारपैकी तीन राज्यांत भाजपाची यशस्वी वाटचाल सुरू आहे तर, तेलंगणामध्ये काँग्रेसचा विजय निश्चित…

PM Modi On election result
तीन राज्यांत भाजपाचा विजय निश्चित; पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..

Election Results Updates : मतदारांनी भाजपाच्या बाजूने कौल दिल्याने भाजपा कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. भाजपाच्या अनेक मोठे नेते आणि पदाधिकाऱ्यांकडून…

What is Feminism in marathi
नीना गुप्तांनी फालतू म्हटलेल्या फेमिनिझमचा खरा अर्थ काय? स्त्रीवादी भूमिका स्वीकारणं पुरुषद्वेषी का ठरतंय?

प्रसिद्ध अभिनेत्री नीना गुप्ता यांनी फेमिनिझला फालतू म्हणण्यापर्यंत फेमिनिझमचं स्टेटस खालावत गेलं. महिलांच्या हक्कांसाठी, अधिकारांसाठी सुरू झालेली चळवळ आज महिलांनाच…

Raj Thackeray
“वडापाव पाहिला की मला…”, राज ठाकरेंची शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर मसालेदार टीका

“मी आजपर्यंत वाईट वडापाव खालला नाही. माझं बालपण शिवाजी पार्कात गेल्याने किर्ती कॉलेजजवळचा वडापाव, शिवाजी पार्कमधील वडापाव, जिमखाना येथील वडापाव…

Election Results 2023 Date Time When Where and How to Watch in Marathi
Assembly Election Results 2023 Date Time : मतमोजणीला उरले अवघे काही तास; कुठे, कधी आणि कसा पाहाल निकाल?

Assembly Election Results 2023 Live Streaming : राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या चार राज्यांची मतमोजणी रविवार, ३ डिसेंबर…

Thackeray X Post on Shinde Goverment
“सत्तेसाठी आईच्या पोटावर लाथ मारणाऱ्या निष्ठूर…”, अवकाळी पावसाच्या नुकसानीवरून ठाकरे गटाची शिंदे सरकारवर टीका

संकट आहेच. ते कुठं नसतं? पण ह्या संकटातही खंबीरपणे उभं राहण्याची ताकद तुम्हीच, असंही ठाकरे गटाने म्हटलं आहे.

Manoj Jarange Patil
“मुंबईतील विमानतळ, ताज हॉटेल, समुद्र अन् मंत्रालय…”, जरांगे पाटलांचं तुफान भाषण

३२ लाख मराठ्यांच्या घरात प्रमाणपत्र गेलं आहे. आता २४ डिसेंबरला सर्व मराठ्यांना ओबीसी जात प्रमाणपत्र मिळणार आहे, असा विश्वास मनोज…

uddhav thackeray and eknath shinde on
“७५ हजारांत लिव्हर, ९० हजारांत किडनी अन्…”, कर्जमुक्तीसाठी शेतकऱ्यांनी गहाण ठेवले अवयव; उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल

“स्वतःच्या राज्यातील शेतकऱ्यांची घरे उद्ध्वस्त असताना दुसऱ्याच्या घरात धुणीभांडी करायला जाणारे लोक राज्यकारभार करायला नालायक आहेत”, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

Ajit pawar in karjat
“पवार, जाधव, गायकवाड अशी कित्येक आडनावं…”, मराठा आरक्षणावरून अजित पवारांचा भुजबळ आणि जरांगेंना अप्रत्यक्ष इशारा

आधीच्या काळात महापुरुषांमध्येही मतभेद होते. लोकमान्य टिळक आणि महात्मा फुले यांच्यातही मतभेद होते. परंतु, टिळकांना न्यायालयात मदत करणारे महात्मा ज्योतिबा…

Chhagan Bhujbal Reply to Manoj Jarange
“मी माझा शब्द मागे घेतो”, भुजबळांच्या टीकेनंतर मनोज जरांगेंची माघार; म्हणाले, “आम्ही आमच्या ध्येयावरून…” प्रीमियम स्टोरी

हुशार असतानाही लायकी नसणाऱ्यांच्या हाताखाली काम करण्याची वेळ आली, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले होते. यावरून ओबीसी नेते छगन भुजबळ…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या