
ढिगार्यातून बाहेर काढण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू
ढिगार्यातून बाहेर काढण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू
वाहनांमध्ये संकुचित नैसर्गिक गॅस (सीएनजी)च्या ऐवजी आता संकुचित जैव इंधन (सीबीजी) वापरले जाणार आहे.
यावेळी एकल वापर असणाऱ्या प्लास्टिकवर बंदी घालण्यात आली आहे. प्लास्टिक बंदीची मोहीम राबवण्याचे मोठे आव्हान महापालिकेसमोर आहे.
एव्हरशाइन सिटी येथे राहणारे ६० वर्षीय दिलीप सावंत हे गेली अनेक वर्षे नियमित मतदान करत आहेत. मात्र त्यांचे नाव कुठल्याच…
आता शहरात नऊ ठेकेदारांऐवजी केवळ एकच ठेकेदार नियुक्त केला जाणार आहे. त्याची निर्मिती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे
बनवाट अश्लिल छायाचित्रांच्या आधारे ब्लॅकमेल करून खंडणी मागण्याचे प्रकार वाढले आहेत.
मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या मुख्यालयाचा मार्ग मोकळा झाला आहे.
प्रदूषणाला आळा घालण्यासाठी राज्य शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.
वसईकर नागरिक किनारे स्वच्छ ठेवण्यासाठी जीवाचे रान करत आहेत आणि पोलीस बेकायदाअसे मृतदेह पुरत आहे.
रेल्वेमधील वाढत्या गुन्हेगारीबरोबर रेल्वे स्थानक परिसरातील गुन्हेगारीदेखील वाढत आहे. वसई-विरार शहरात नुकत्याच घडलेल्या दोन घटनांमुळे रेल्वे परिसरातील सुरक्षा किती तकलादू…
२००३ मध्ये झालेल्या अमेरिकन मॉडेलच्या हत्या प्रकरणाचा नव्याने तपास करण्यात आहे. पोलिसांचे एक पथक आरोपीला पकडण्यासाठी युरोपला रवाना होत आहे.
वसईतील ग्रामपंचायती महापालिकेत विलीन झाल्याचा फटका या गावातील शेतकऱ्यांना बसला आहे.