scorecardresearch

सुहास बिऱ्हाडे

Mumbai disabled woman 40 years old jumps from 16th floor in Bandra
उंच इमारतीवरून आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले… तीन महिन्यांत नऊ जणांची आत्महत्या

वांद्रे परिसरात ४० वर्षीय दिव्यांग महिलेने राहत्या इमारतीच्या १६ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली.गेल्या काही महिन्यांमध्ये उंच उमारतीवरून उडी…

Loksatta kutuhal before the discovery of life
कुतूहल: ‘जीवजनना’च्या शोधापूर्वी…

कधीकाळी असाही समज होता की, जंगलातील सडलेल्या लाकडापासून मगर तयार होते! आणि मधमाशा या फुलापासून निर्माण होतात! मानवाला त्यावेळी जेवढे विश्व…

dark tourism India, Jallianwala Bagh tourism,
शोकांतिका पर्यटनाचा वाढता शौक! प्रीमियम स्टोरी

दुर्घटनास्थळे, दहशतवादी हल्ल्यांच्या ठिकाणांचे ‘डार्क टुरिझम’ करण्याकडे कल वाढत चालला असून अहमदाबाद त्याचे ताजे उदाहरण आहे.

Mumbai railway accident
रेल्वे अपघातातील १४ हजार मृतांची ओळख पटेना, रेल्वे पोलिस नातलगांच्या शोधात

गेल्या दहा वर्षांत म्हणजेच २०१४ ते २०२४ या कालावधीत ४४ हजार ६८२ जणांचे विविध अपघातात मृत्यू झाला.

mobile phone theft in Mumbai trains news in marathi
लोकलमध्ये दररोज सरासरी ३० मोबाइलची चोरी… मोबाइल शोधण्यासाठी रेल्वे पोलिसांची विशेष मोहीम

मोबाइल चोरीचे वाढते गुन्हे रोखण्यासाठी रेल्वे पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली असून त्याअंतर्गत मागील ५ वर्षांत चोरीला गेलेल्या मोबाइलचा शोध…

Railway police will be deployed for the safety of passengers in long distance trains Mumbai print news
लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये आता रेल्वे पोलीस; प्रवाशांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना

लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आता रेल्वे पोलीस तैनात करण्यात येणार आहेत. रेल्वेगाड्यांमध्ये चोरीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर रेल्वे पोलिसांनी हा…

anonymous call exposed Andheri theft businessman shocked as blackmailing youth was the mastermind
एक निनावी फोनने चोरीचा धक्कदायक उलगडा, पडद्यामागील सूत्रधार निघाला ब्लॅकमेलर

अंधेरीतील एका व्यापाऱ्याच्या घरातील चोरीचा उलगडा एका निनावी फोनमुळे झाला खरा. पण समोर जे सत्य आले ते ऐकून व्यापाऱ्याच्या पायाखालची…

Cyber criminals new method to get OTP
सायबर भामट्यांची नवीन पध्दत ओटीपी मिळविण्यासाठी व्हिडियो कॉल

ओटीपी देताना सावधगिरी बाळगली जात असल्याने सायबर भामटे आता व्हिडियो कॉल करून ओटीपी मिळवत असल्याचे समोर आले आहे.

Deendayal Antyodaya Yojana, Malpractices ,
दिनदयाल अंत्योदय योजनेतील गैरप्रकार, वसई विरार महापालिकेच्या नावाची बेकायदेशीर दुकाने

केंद्र शासनाच्या दिनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय उपजिविका अभियानाअंतर्गत चालणारा आणखी एक गैरप्रकार समोर आला आहे.

vasai virar municipal corporation proposed sewage project reservation canceling parking and weighing pond reservations
दिवाणमान मध्ये पालिकेचा ४०० कोटींचा सांडपाणी प्रकल्प, पालिकेच्या वाहनतळाचे आरक्षण बदलले

वसई विरार महापालिकेने सांडपाणी प्रकल्पासाठी दिवाणमान येथील शंभर फुट रस्त्याजवळ नवीन आरक्षण प्रस्तावित केले आहे. या ठिकाणी असलेले महापालिका वाहनतळाचे…

female lawyer at vasai virar municipal corporation defrauded of rs 50 lakh by cyber criminals posing as digital arrest officers
वसईतील वकील ‘डिजिटल अरेस्ट’च्या बळी, गुन्हा दाखल झाल्याचे सांगून ५० लाख उकळले

वसईतील एका महिला वकिलाची सायबऱ भामट्यांनी डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ५० लाख रुपयांची फसवणूक केली आहे.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या