
भावनेच्या आहारी जाऊन मतदान करण्यापेक्षा आपल्या तत्त्वासाठी मतदान करावे.
भावनेच्या आहारी जाऊन मतदान करण्यापेक्षा आपल्या तत्त्वासाठी मतदान करावे.
मेट्रो-३ च्या कारशेडसाठी २०१५ मध्ये आरेतील जागा वापरायचे ठरले, तेव्हा ‘आरे वाचवा’ ही मोहीम सुरू झाली.
समाज माध्यमावर फिरणाऱ्या पाणचट विनोदांचा वापर संवादासाठी करण्याचा प्रघात येथे देखील दिसतो.
भारतीय गुप्त वार्ता विभागात काम करणाऱ्या श्रीकांत तिवारी (मनोज वाजपेयी) याच्याभोवती ही सारी कथा फिरते.
महायुद्धानंतरच्या वीस-एक वर्षांतील ही सत्यकथा. इस्रायल आणि सिरियामधील संघर्षांवर ही कथा बेतलेली आहे.
आरे दुग्धवसाहतीच्या स्थापनेच्या वेळी तब्बल ३१६२ एकर असलेली जागा सध्या केवळ १८७४ एकर इतकीच उरली आहे.
रॅण्ड या इंग्रज अधिकाऱ्याचा चाफेकर बंधूंनी केलेला वध ही या सीरिजची कथा
सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर आधारित शहर म्हणून मुंबईची ओळख दीड शतकापासून आहे.
या पुढच्या काळात पुराची तीव्रता सांगण्यासाठी २००५च्या ऐवजी २०१९चा संदर्भ दिला जाईल, एवढी गंभीर परिस्थिती उद्भवली.
जहाजांवर विवाह सोहळे घेण्याकडे श्रीमंतांचा भर; ४० लाखांपासून एक कोटींपर्यंतचा खर्च
रिझव्र्ह बँक कर्मचाऱ्यांनी आणि निवृत्तांनी अपडेशनसाठी लढा दिला
पुरेसे भक्ष्य, वन्यजीव कॉरिडॉरच्या अभावामुळे व्याघ्रसंख्या मर्यादित