
भांडवलशाही प्रभावाखाली असलेला दक्षिण कोरिया आणि कम्युनिस्ट, हुकूमशाही प्रभावाखालचा उत्तर कोरिया यांच्यामधून विस्तव जात नाही हे वास्तव आहे
भांडवलशाही प्रभावाखाली असलेला दक्षिण कोरिया आणि कम्युनिस्ट, हुकूमशाही प्रभावाखालचा उत्तर कोरिया यांच्यामधून विस्तव जात नाही हे वास्तव आहे
चित्रपटाचे कोणत्या ना कोणत्या तरी ठरावीक पद्धतीत, साच्यात, प्रकारात वर्गीकरण करण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू असतो
अपेक्षित असा मालमसाला या सीझनमध्येही ठासून भरला आहे, मात्र एक कलाकृती म्हणून त्यात काही वेगळेपण आहे असे दिसत नाही.
एका मोठय़ा परातीत मसाला लावलेले उकडलेले बटाटे पाहिल्यावर हा काहीतरी बटाटा चाट वगैरे प्रकार असावा असे वाटते.
तामिळनाडू येथील कूनूर या निसर्गरम्य अशा गिरिस्थानावर हे कथानक घडते.
‘सर्वसाधारणपणे ऑगस्ट ते डिसेंबर या काळात व्यवसायासाठी उपयुक्त मासळी मिळते.
एलिझाबेथ (द्वितीय) राणीच्या लग्नापासून (१९४७) आणि नंतर राज्यारोहणापासून सुरू झालेला तिचा प्रवास ‘क्राऊन’ या वेबसीरिजमध्ये येतो
नुकताच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेला ‘हाऊस अरेस्ट’ हा वेब चित्रपट त्यामध्ये काही प्रमाणात यशस्वी ठरतो.
विक्रम मोडणे हाच निकष लावायचा तर यंदाच्या पावसाने आजवरचे अनेक विक्रम मोडून काढले आहेत.
भली मोठी अशा तीन सीझनमध्ये ५३ भागांत विस्तारलेली ही मालिका आहे.
फिक्सर ही मालिका निलंबित पोलीस अधिकाऱ्याच्या कारनाम्यावर बेतलेली आहे.
पश्चिम द्रुतगती मार्गावर प्रचाराच्या मोठाल्या फलकांचे प्रमाण अधिक आहे. उर्वरित ठिकाणी निरुत्साह आहे.