02 December 2020

News Flash

सुनीत पोतनीस

जे आले ते रमले.. : क्लाऊड ऑगस्ट कोर्ट (१)

ढे १८२७ साली क्लाऊडही लाहोरात महाराजांच्या फौज ए खासमध्ये व्हेंचुराच्या शिफारसीने दाखल झाला.

जे आले ते रमले.. : अमेरिकन शीख अलेक्झांडर गार्डनर (२)

नोकरीच्या शोधात लाहोरात आलेला गार्डनर महाराजांकडे दरबारात जाऊन त्यांना भेटला.

जे आले ते रमले.. : अलेक्झांडर गार्डनर

हबीब हा त्याच्या सुलतान चुलत्याशी काबूलच्या गादीसाठी झगडत होता.

जे आले ते रमले.. – एकनिष्ठ सेनानी जीन व्हेंचुरा

व्हेंचुराने एका पंजाबी स्त्रीशी विवाह करून त्यांना एक मुलगीही होती

जे आले ते रमले.. : जीन बॅप्टिस्ट व्हेंचुरा

लाहोरचे महाराजा रणजीतसिंग यांनी त्यांच्या सन्याचे नियोजन अत्यंत पद्धतशीरपणे केले होते.

जे आले ते रमले.. : एल्फिन्स्टनचे शैक्षणिक योगदान (४)

शिक्षणाची जबाबदारी मिशनऱ्यांकडे न सोपविता सरकारने निराळी योजना करायचेही ठरले.

जे आले ते रमले.. : मराठीप्रेमी जव्‍‌र्हिस (३)

कॅप्टन जव्‍‌र्हिस यांनी आपल्या आयुष्याची जवळपास चाळीस वर्षे भारतात व्यतीत केली.

जे आले ते रमले.. : मराठी गणित ग्रंथकर्ता जर्व्हिस (२)

सोसायटीच्याही सेक्रेटरीपदी जर्व्हिसची नेमणूक केली.

जे आले ते रमले.. : थॉमस आणि जॉर्ज कँडी (१)

थॉमस आणि जॉर्ज कँडी या दोघा जुळ्या भावांचा जन्म १८०४ मध्ये इंग्लंडमध्ये झाला

जे आले ते रमले.. : भारतीय मोगल

मध्य आशियातील तुर्क, अफगाण आणि मंगोल मोठय़ा संख्येने उत्तर हिंदुस्थानात येऊन स्थायिक झाले

जे आले ते रमले.. : मंगोलियनांचा भारतप्रवेश

गोल वंशाचे लोक हे मूळच्या उत्तर चीनमधील मंगोलियातले.

जे आले ते रमले.. : कव्वालीचे जनक अमीर खुसरो (३)

अमीर खुसरोंपूर्वी सुमारे शंभर वर्षे हिंदुस्थानात आलेले मोईनोद्दीन चिस्ती हे सूफी संत उत्तम गायक होते.

जे आले ते रमले.. : शायर अमीर खुस्रो (२)

खुसरो यांनी एकूण ९२ ग्रंथ लिहिले. त्याचा ‘खलिफा-ए-बारी’ हा हिंदीतला काव्यसंग्रह विशेष प्रसिद्ध आहे,

जे आले ते रमले.. : ख्वाजा फरीदुद्दीन गंज ए शक्कर

फरीदुद्दीनने मुलतान येथे इस्लामी धार्मिक शिक्षण घेतल्यावर ते कंदहार येथे गेले.

जे आले ते रमले.. : बख्तियार काकींचे कार्य

बख्तियार काकींची जीवनशैली एखाद्या व्रतस्थ तपस्व्याप्रमाणे होती.

जे आले ते रमले.. : बख्तियार काकी

चिस्तींनीच कुतुबुद्दीनला ‘बख्तियार’ म्हणजे भाग्याचे बंधू, अशी उपाधी दिली.

जे आले ते रमले.. : अजमेरचे गरीब नवाज चिश्ती

लाहोरात ४० दिवस कुराणाचे अनुष्ठान करून त्यांनी दाता गंजबक्षच्या दग्र्याला भेट दिली.

जे आले ते रमले.. : हजरत मोईनुद्दीन चिश्ती

मोईनुद्दीनने बालवयातच शिक्षणासाठी आपले संजर हे गाव सोडले आणि ते समरकंद येथे गेले.

जे आले ते रमले.. : सूफी संप्रदाय

सूफी हा इस्लाम धर्म परंपरेचा, इस्लाम धर्माच्या चौकटीत असणारा संप्रदाय आहे.

जे आले ते रमले.. : दिल्लीचे प्रशासक बख्त खान

जुलैअखेरीस बख्त खानांनी दिल्ली बाहेरच्या ब्रिटिशांच्या लष्करी छावण्यांवर हल्ले सुरू केले.

जे आले ते रमले.. : जनरल बख्त खान – १

घोडदळ आणि पायदळाचा त्यांना चाळीस वर्षांचा अनुभव होता.

जे आले ते रमले.. : सर सय्यद अहमद खान

रोहिला पठाण समाजातील सर सय्यद अहमद खान हे एकोणिसाव्या शतकातील एक शिक्षणतज्ज्ञ आणि समाजसुधारक होत. भारतातील मुस्लीम समाजात इंग्रजी शिक्षणाचा प्रसार करून त्यांचा सामाजिक विकास साधण्यात त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. १८१७ मध्ये दिल्लीच्या सादात कुटुंबात जन्मलेल्या सय्यदना बालपणापासूनच लिहिण्या-वाचण्याचा नाद होता. त्यांच्या वयाच्या २२व्या वर्षी वडिलांच्या मृत्यूमुळे कुटुंबाची जबाबदारी घ्यावी लागल्याने सय्यदनी प्रथम ईस्ट इंडिया […]

जे आले ते रमले.. : सरहद गांधींचे कार्य

१९३०च्या दशकात बादशाह खान हे महात्मा गांधींच्या निकटवर्ती सहकाऱ्यांपैकी आणि सल्लागारांपैकी एक झाले.

जे आले ते रमले.. : नजीब खान रोहिला

नजीब खानाची बायको मृत्यू पावल्यानंतर त्याने दुंदेखानाच्या मुलीशी दुसरा विवाह लावला.

Just Now!
X