scorecardresearch

वैभव देसाई

वैभव देसाई यांना पत्रकारितेचा १४ वर्षांचा अनुभव असून, ते लोकसत्ता ऑनलाइनमध्ये चीफ सब एडिटर पदावर कार्यरत आहेत. राजकीय आणि सामाजिक क्षेत्राशी निगडीत बातम्या करण्यात त्यांचा हातखंडा आहे. तसेच व्यापार म्हणजेच बिझनेसच्या बातम्या करण्यात त्यांना विशेष आवड आहे. त्यांनी प्रिंट, न्यूज चॅनेल आणि डिजिटल मीडियात काम केले आहे. सुरुवातीला वार्ताहर या वर्तमान पत्रातून त्यांनी मुद्रित शोधक म्हणून कामाला सुरुवात केली. तिथे त्यांनी तीन वर्षे काम केले. तसेच त्यानंतर त्यांनी प्रहार वर्तमान पत्रात दोन वर्ष मुद्रित शोधन आणि उपसंपादकाचं काम केलं. टीव्ही ९ मराठी या चॅनेलमध्ये त्यांनी टिकरपासून बुलेटिन प्रोड्युसरपर्यंत सर्व काम केलं आहे. लोकमत डिजिटल ते साडेचार वर्ष होते, टीव्ही ९ मराठी डिजिटललाही त्यांनी १ वर्ष दोन महिने आणि माय महानगरला वर्षभर काम केले आहे. त्यांना बुद्धिबळ खेळण्याची आणि फिरण्याची विशेष आवड आहे.
Hemant Soren sister in law Sita Soren
धाकट्या वहिनीची थोरली गोष्ट; सीता सोरेन यांच्या बंडाची कारणं?

कल्पना यांची लोकप्रियता जसजशी वाढत आहे, तसतशी तिची पक्षांतर्गत मान्यताही वाढत आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी जेएमएमला पुनर्बांधणीचा जनादेश मिळाल्यास…

why vote in seven phases Bihar
बिहारमध्ये उत्तर प्रदेशपेक्षा निम्म्या जागा तरीही तिथे सात टप्प्यांत मतदान कशासाठी? विरोधकांचा सवाल

लांबलेल्या निवडणुकांमुळे एनडीएची अस्वस्थता दिसून आली आहे, ज्यात भाजपा, जेडी(यू), लोक जनशक्ती पक्षाचे दोन गट आणि इतर लहान पक्षांचा समावेश…

Who is DGP Rajeev Kumar of west Bengal
ममता बॅनर्जी ज्यांच्यासाठी संपावर गेल्या ते पोलीस अधिकारी कोण?

दुसरीकडे राजीव कुमार हे पश्चिम बंगालमधील अशा अधिकाऱ्यांपैकी एक आहेत, जे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे खास मानले जातात. त्यांच्याबद्दल जाणून…

former national vice-president of the BJP
“भाजपा म्हणजे भला मोठ्ठा डायनासोर, शेपटीला लागलेलं मेंदूपर्यंत पोहोचायला वेळ लागतो”; महिला मोर्चाच्या माजी उपाध्यक्षांची टीका

इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या विशेष मुलाखतीत ज्योती पंड्या यांनी वडोदरा आणि भाजपाशी संबंधित अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. ज्योती यांनी ३८ वर्षे…

External Affairs Minister S Jaishankar rejected foreign criticism
CAA वर प्रश्न उपस्थित करणाऱ्या पाश्चात्य देशांना परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी दाखवला आरसा, म्हणाले…

जर तुमच्याकडे माहिती नसेल तर उद्या तुम्ही म्हणाल की, भारताची फाळणी कधी झालीच नाही. फाळणीची समस्या सोडवण्यासाठी सीएए कायदा आणल्याचे…

Lok Sabha elections 2024 rahul gandhi and narendra modi
आगामी लोकसभा निवडणुकीत ‘या’ १० राज्यांवर सगळ्यांचे लक्ष, कोण मारणार बाजी?

तसेच शनिवारी आणखी १० मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. राहुल गांधींच्या मणिपूर ते मुंबई भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान काँग्रेसकडून यापैकी…

rahul gandhi and abdul khaleque
आसाममध्ये इंडिया आघाडीत धुसफूस; काँग्रेस-आप आणि तृणमूलमध्ये तुझं माझं जमेना

२५ वर्षांपासून काँग्रेसमध्ये असलेल्या खालिक यांनी आसाममधील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भूपेन बोराह आणि राज्याचे प्रभारी सरचिटणीस जितेंद्र सिंह अलवार यांच्यावर गंभीर…

film city in uttar pradesh
International Film City: योगी आदित्यनाथांचा ड्रीम प्रोजेक्ट १० मुद्द्यांमध्ये जाणून घ्या…

खरं तर योगी आदित्यानाथ यांची १ हजार एकर क्षेत्रात फिल्मसिटी उभारण्याची योजना आहे, त्यापैकी २२० एकर व्यावसायिक वापरासाठी ठेवण्यात येणार…

Babun is the youngest of Mamata Banerjee’s five brothers
बंगालमध्येही ‘ताई-दादा’ आमनेसामने; कोण आहेत बाबून बॅनर्जी?

ममता यांनी आज उघडपणे सांगितले की, “मी आणि माझे कुटुंबीय बाबून बॅनर्जींबरोबरचे आमचे सर्व संबंध तोडत आहोत. त्यानंतर तासाभरातच बाबून…

Who is Subhash Yadav
लालूंच्या राईट हँडवर ईडीचा पंजा; अडीच कोटी रोख रक्कम जप्त

पाटणाच्या शाहपूर भागातील हेतान गावातील रहिवासी असलेल्या ५२ वर्षीय सुभाष यादव यांनी प्रॉपर्टी डीलर म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली, जो कालांतराने…

Punjab BJP leader Jai Inder Kaur
कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या कुटुंबात कुणाला मिळणार भाजपाची उमेदवारी? राजकीय संकेत काय सांगतात?

जय इंदर कौर आता राज्य भाजपाच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा आहेत आणि नुकत्याच जाहीर झालेल्या १९ सदस्यीय राज्य निवडणूक समितीमधील एकमेव…

TDP returns to NDA
टीडीपीची एनडीएमध्ये घरवापसी! याचा फायदा नेमका कुणाला? टीडीपी की, भाजपा?

युतीबाबत गृहमंत्री अमित शाह यांनी तेलगू देसम पक्षाचे प्रमुख एन. चंद्राबाबू नायडू आणि जनसेना पक्षाचे अध्यक्ष पवन कल्याण यांची भेट…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या