05 July 2020

News Flash

वृत्तसंस्था

जेएनयूतील परिस्थिती हाताळण्यास दिल्ली पोलीस सक्षम – बस्सी

आरोपी विद्यार्थ्यांवर काय कारवाई करायची, यासाठी आमच्यापुढे सर्व पर्याय खुले आहेत

जाट समाज आंदोलनात पोलीस गोळीबारात एकाचा बळी

आंदोलनाची धार आणखी तीव्र करीत सरकारी आणि पोलिसांची वाहने पेटवून देण्यात आली

पठाणकोट हल्ल्याप्रकरणी पाकिस्तानात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल

या हल्ल्यामुळे दोन्ही देशांमधील परराष्ट्र सचिव स्तरावरील द्विपक्षीय चर्चा लांबणीवर पडली

‘फ्रीडम २५१’मध्ये मोठा घोटाळा, किरिट सोमय्यांचा आरोप

नॉएडास्थित रिंगिंग बेल्स या कंपनीने बुधवारी २५१ रुपयांचा स्मार्टफोन भारतीय बाजारात दाखल केला आहे

हिट अॅँड रन प्रकरण : सलमानला सुप्रीम कोर्टाची नोटीस

उच्च न्यायालयाने सलमानवर ठेवलेल्या सर्व आरोपांतून त्याची निर्दोष मुक्तता केली आहे.

पोटनिवडणुकांत भाजप व मित्रपक्षांची सरशी

दंगलीने होरपळलेल्या मुजफ्फरनगरमधील भाजप उमेदवाराचा विजय हा विरोधकांनाही धक्का देणारा ठरला आहे.

मुंबईला पहिल्या डावात आघाडी

मुंबईने मध्य प्रदेशचा पहिला डाव २२७ धावांवर संपुष्टात आणला.

झिकावरील औषधनिर्मितीसाठी १८ महिन्यांचा कालावधी?

झिकाने प्रभावित झालेल्या अनेकांमध्ये ‘गिलेन-बारे’ या आजाराची सौम्य लक्षणे आढळून आली आहेत,

मैसुरू सर्वात स्वच्छ, धनबाद सर्वाधिक अस्वच्छ

दहा लाखांहून अधिक लोकसंख्या असलेली शहरे आणि राज्यांची राजधानी असलेली शहरे यांची ही क्रमवारी आहे.

टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर; रहाणे, जडेजा, अश्विन, पांड्याचा समावेश

महेंद्रसिंह धोनी दोन्ही स्पर्धांसाठी भारतीय संघाचा कर्णधार राहणार आहे

‘आयसिस’च्या संपर्कातील आणखी एका संशयिताला दिल्लीतून अटक

मोहसिन याला शुक्रवारी सकाळी दिल्लीतील आंतरराज्य बस स्थानकावरून अटक करण्यात आली

VIDEO : महिला जिल्हाधिकाऱ्यांसोबत सेल्फी काढल्याने तरुणाला कोठडी

न्यायालयाने आरोपीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे

टांझानियाच्या युवतीवर हल्ला केलेल्या आरोपीत एक भाजपचा सदस्य?

लोकेश बांगरी असे या सदस्याचे नाव आहे

मोदी सत्तेत आल्यावर फक्त एका चहावाल्याचा विकास, अकबरुद्दिन ओवेसींची टीका

आपण काँग्रेस पक्षाला देशातून नेस्तनाबूत करू…

‘नॅशनल हेराल्ड’ प्रकरणात सोनिया आणि राहुल गांधींची सुप्रीम कोर्टात धाव

सुमन दुबे आणि सॅम पित्रोदा यांनी सुद्धा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे

राहुल गांधी कृती काहीच करत नाही, फक्त प्रतिक्रियाच देतात – भाजपची टीका

मुख्तार अब्बास नक्वी यांनी सुद्धा या प्रकरणावरून राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला

केंद्रीय अर्थसंकल्प २९ फेब्रुवारीला, रेल्वे अर्थसंकल्प २५ ला

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या २३ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे

सियाचिन ग्लेशियरमध्ये हिमस्खलनामुळे दहा जवान अडकले

लष्कर आणि हवाई दल यांच्याकडून संयुक्तपणे शोधमोहीम सुरू

कंगना म्हणते, परस्परविरोधी मत मांडण्यात गैर काय?

समोरच्या व्यक्तीने मांडलेल्या मताचा विरोध करणे, त्यावर टीका करणे यामध्ये काहीही चुकीचे नाही

… आता अनुपम खेर यांनी पाकिस्तानचा व्हिसा नाकारला

अब्दुल बसीत यांनी मंगळवारी अभिनेते अनुपम खेर यांना फोन करून त्यांना व्हिसा देण्याची तयारी दर्शविली

अवघ्या ११ वर्षांच्या नयनच्या पत्राची नरेंद्र मोदींकडून गंभीर दखल

रेल्वेच्या अधिकाऱ्यांना या प्रकरणामध्ये लक्ष घालण्याच्या सूचना

हॉकी संघाचा कर्णधार सरदार सिंगवर लैंगिक अत्याचाराचा आरोप

२१ वर्षांच्या या तरुणीने लुधियाना पोलिसांकडे सरदार सिंगविरोधात रितसर लेखी तक्रार दिली आहे

VIDEO : ऑटो एक्स्पोला सुरुवात, या आहेत नव्या गाड्या…

प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी ह्युंदाईने ट्युसन ही गाडी सादर केली.

आरक्षण राहणारच – मोदी

तामिळनाडूच्या संभाव्य विधानसभा निवडणुकीसाठीचा प्रचार भाजपने मोदी यांच्या या सभेपासून सुरू केला आहे.

Just Now!
X