27 September 2020

News Flash

वृत्तसंस्था

फ्रान्समध्ये १५०हून अधिक ठिकाणी छापे

फ्रेंच पोलिसांनी संशयित दहशतवाद्यांची धरपकड करण्यासाठी पहाटे देशभरात १५० हून अधिक ठिकाणी छापे टाकले.

भारतात खेळण्याचा प्रश्नच उद्भवत नाही -शहरयार खान

भारत आणि पाकिस्तान क्रिकेट मालिकेच्या भिजत घोंगडय़ावरून टोलवाटोलवीचा नवा अध्याय सुरू झाला आहे.

विदर्भची कूर्म वाटचाल

आदित्य सरवटे यांनी सातव्या विकेटसाठी ८१ धावांची भागीदारी करीत विदर्भला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली.

‘आयसिस’ विरोधात जग एकवटले

जी-२० परिषदेत सर्वसमावेशक आर्थिक विकास आणि हवामान बदलावर चर्चा होण्याची अपेक्षा होती.

पॅरिसवर दहशतवादी हल्ला

या हल्ल्यांनंतर युरोपीय देशांसह अन्य देशांतील सुरक्षा व्यवस्थेत कमालीची वाढ करण्यात आली आहे.

वॉर्नरचे धडाकेबाज द्विशतक

ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी स्वीकारली. त्यानंतर वॉर्नरने आपल्या फटकेबाजीला प्रारंभ केला.

भारत हा सहिष्णूच!

भारतात असहिष्णुतेला थारा नाही आणि कायद्यानुसार कठोर कारवाई होतेच,

घरात धुसफूस, मोदी परदेशात ! ज्येष्ठ आक्रमकच, पक्ष नेतृत्वाला इशारा

निवडणुकीतील पराभवावर मोदी-शहा यांना लक्ष्य करून पराभवाच्या कारणांवर चर्चा करण्याची मागणी केली होती.

भगवान बुद्ध, महात्मा गांधींच्या देशात असहिष्णुतेला थारा नाही -मोदी

प्रत्येक नागरिक आणि त्याच्या विचाराला संरक्षण देण्याची जबाबदारी सरकारची आहे.

आयपीएलमध्ये संघ घेण्यास धोनी उत्सुक

रांचीतील काही मोठय़ा उद्यागपतींच्या साथीने धोनी आयपीएलमधील संघ घेणार असल्याचे बोलले जात आहे.

बेजबाबदार वक्तव्यांचा फटका!

भाजपच्या काही नेत्यांनी प्रचारादरम्यान केलेल्या बेजबाबदार वक्तव्यावरून जेटलींनी नाराजी व्यक्त केली.

दुसऱ्या कसोटीसाठी स्टेनबद्दल संदिग्धता

स्टेन दुखापतग्रस्त असून दुसऱ्या सामन्याच्या दोन दिवसांआधी त्याची तंदुरुस्त चाचणी घेण्यात येणार आहे

गुजरात उच्च न्यायालय समान नागरी कायद्याला अनुकूल

देशात समान नागरी कायदा अस्तित्वात आला पाहिजे, असे मत गुजरात उच्च न्यायालयाने गुरुवारी नोंदवले.

आयएसएल फुटबॉल : गोव्याकडून पराभवाची परतफेड

गोवा एफसीने इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) चेन्नईत २-० असा विजय नोंदवला.

रशियाकडून सिरियाला विमानभेदी क्षेपणास्त्र

हवाई हल्ल्यांपासून संरक्षण करता यावे यासाठी रशियाने सिरियाला विमानभेदी क्षेपणास्त्रे पाठवली आहेत,

शाहरूख, हफीज सईद यांची भाषा एकच!

हिंदूंनी शाहरूख खान याचे चित्रपट पाहिले नाहीत तर तो रस्त्यावर येईल, असेही भाजपचे खासदार म्हणाले

कोहली क्युरेटरचे पाय धरतो..

विराट कोहलीने मोहालीचे क्युरेटर दलजित सिंग यांचे पदस्पर्श केल्याने अनेक चर्चाना ऊत आला होता.

स्टँडर्ड चार्टर्ड बँकेकडून १५ हजार नोकऱ्यांवर कुऱ्हाड

स्टँडर्ड चार्टर्ड बँकेने सरलेल्या जुलै-सप्टेंबर तिमाहीत १३९० लक्ष डॉलरचा तोटा नोंदविला आहे.

डीआरएससाठी गुलाबी चेंडूची यशस्वी चाचणी

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यादरम्यान होणारी कसोटी मालिका दिवस-रात्र खेळवण्यात येणार आहे.

‘खतरों के खिलाडी’ अधिक दमदार स्वरुपात

छोट्या पडद्यावरील गाजलेला रिअॅलिटी शो ‘खतरों के खिलाडी’ अधिक अॅक्शनसह पुनरागमन करत आहे.

वर्षाला एक मराठी चित्रपट करण्याचा प्रयत्न करणार – रितेश देशमुख

वर्षाला एक तरी मराठी चित्रपट करण्याचा प्रयत्न करणार असल्याची इच्छा रितेशने जाहीर केली.

कलबुर्गी मारेकऱ्याची हत्या?

कर्नाटकातील प्रख्यात विचारवंत एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्या तपासाला अनपेक्षित वळण मिळाले आहे.

हरभजनच्या विवाह सोहळ्याला तीन देशांचे शेफ!

भारतीय संघाचा फिरकीपटू हरभजन सिंग बोहल्यावर चढण्यास सज्ज झाला आहे.

मॉडेलिंग हे बुध्दिजीवींचे क्षेत्र – नेहा धुपिया

मॉडेलिंग हे बुध्दिजीवींचे क्षेत्र असून, येथे कमालीची मेहनत करावी लागते.

Just Now!
X