scorecardresearch

वृत्तसंस्था

ultimate kho kho
अल्टिमेट खो-खो लीग : मुंबई खिलाडीजचा पहिला विजय; राजस्थान वॉरियर्सवर मात; ओडिशा जगरनॉट्सचीही बाजी

अखेरच्या सात मिनिटांत मुंबईच्या संघाने १८ गुण मिळवत विजयावर शिक्कामोर्तब केले.

emi
स्टेट बँकेची कर्जे महागली! ; कर्जदारांना फटका तर ठेवींवरील व्याजदरात वाढ करून ठेवीदारांना दिलासा

हा दर मुख्यत्वे रिझव्‍‌र्ह  बँकेच्या पतधोरणावर अवलंबून आणि रेपो दरातील फेरबदलानुसार परिवर्तित होतात

benzama
बेन्झिमा, कोर्टवा, डीब्रूएनेला नामांकन; ‘युएफा’च्या वर्षांतील सर्वोत्तम फुटबॉलपटूच्या पुरस्कारासाठी तिघे शर्यतीत

प्रशिक्षक आणि निवडक पत्रकारांच्या मतांच्या आधारे बेन्झिमा, कोर्टवा आणि डीब्रूएने यांच्या नावांना पसंती देण्यात आली.

dv salman rashdi
प्राणघातक हल्ल्यात सलमान रश्दी गंभीर जखमी; न्यूयॉर्कमधील घटना, हल्लेखोरास अटक

भारतीय वंशाचे बुकर पुरस्कारविजेते लेखक सलमान रश्दी यांच्यावर शुक्रवारी व्याख्यानाच्या कार्यक्रमात एका माथेफिरूने चाकूहल्ला केला.

dv1 econiomy
‘राजकीय पक्षांचे मोफत धोरण ही गंभीर बाब’; सर्वोच्च न्यायालयात याचिका; अर्थव्यवस्थेसाठी धोकादायक असल्याचे मत

निवडणूक काळात राजकीय पक्षांकडून काही वस्तूंचे मोफत वितरण करण्यात येते, तसेच सत्तेत आल्यानंतर काही गोष्टी मोफत देण्याचे आश्वासन दिले जाते.

comman
राष्ट्रकुलमध्ये ६१ पदकांसह भारत चौथ्या स्थानी

भारताने बर्मिगहॅम येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत २२ सुवर्ण, १६ रौप्य आणि २३ कांस्यपदकांसह एकूण ६१ पदकांची कमाई केली.

chess olympiad
बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धा : भारताच्या ‘ब’ संघाचा अमेरिकेला धक्का

याच विभागातील दुसऱ्या मानांकित भारताच्या ‘अ’ संघाने अर्मेनियाकडून १.५-२.५ अशा फरकाने हार पत्करली.

sp arjun erigesi
बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धा : भारताच्या ‘अ’ संघाची ‘क’ संघावर मात

अर्जुन इरिगेसी आणि एसएल नारायणन यांच्या निर्णायक विजयांमुळे खुल्या विभागातील दुसऱ्या मानांकित भारतीय ‘अ’ संघाने शुक्रवारी ऑलिम्पियाड बुद्धिबळ स्पर्धेच्या सातव्या…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या