
राज्यघटनेतील महत्त्वाच्या मुद्द्यांबाबत विश्लेषण करण्यासाठी किंवा पेच सोडविण्यासाठी घटनापीठ स्थापन करून निर्णय दिला जातो.
नोकरी किंवा व्यवसायानिमित्त मोठ्या शहरात स्थलांतरित झाल्यास भाड्याच्या घरात राहायचं की स्वत:चं घर खरेदी करायचं? हा प्रश्न अनेकांना उद्धभवतो.
पेटकोकचं उत्पादन १९३० पासून घेतलं जात आहे. भारतामध्ये याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.
मद्रास उच्च न्यायालयाने पक्षातील वादाबाबत नुकताच एक निर्णय देत सामूहिक नेतृत्वावर शिक्कामोर्तब करत ‘जैसे थे’ स्थिती ठेवण्याचा आदेश दिला आहे.
मोदी-शहांच्या निर्णयाला विरोध करेल असा एकही ज्येष्ठ नेता आता संसदीय मंडळात राहिलेला नाही. गडकरींना वगळून पक्षनेतृत्वाला मिळू शकणारे संभाव्य आव्हान…
पुनर्वसित गावकऱ्यांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक असते. याबाबतीत प्रशासकीय दिरंगाई दिसून आली आहे.
राज्यातील सर्वच लहान-मोठय़ा दुग्ध व्यावसायिकांनी आपल्या दूध विक्री दरात सरासरी दोन रुपयांनी वाढ केली आहे
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे निमित्त साधत १६ ऑगस्टला तब्बल ३.५ किलोमीटर लांबीच्या ट्रेनने २५ हजार ९६२ टन कोळशाची वाहतुक केली
दिल्लीमध्ये पुन्हा आंदोलक शेतकरी जमायला सुरुवात! केंद्रीय मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी!
जागतिक फुटबॉल संघटनेने (फिफा) अखिल भारतीय फुटबॉल महासंघावर निलंबनाची कारवाई केल्यानंतर क्रीड जगतात नाराजी व्यक्त केली गेली.
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर दहशतवादाचे आरोप करण्यात आले आहेत.
सर्वप्रथम लेखक जॉर्ज आर आर मार्टिन हे त्यांच्या कथेत ड्रॅगनचा समावेश करण्यास उत्सुक नव्हते