
गेले दोन वर्षे करोना संसर्गामुळे गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यात आला होता. निर्बंधांमुळे मिरवणुका काढण्यात आलेल्या नव्हत्या.
गणेश विसर्जनाच्या दिवशी ९ सप्टेंबर रोजी वाहतूक सुरळीत व सुरक्षित राहण्यासाठी विठ्ठलवाडी शहरात वाहतूक बदल करण्यात आले आहे.
Gauri Pujan 2022: सणासुदीच्या दिवशी मांसाहार वर्ज्य असताना स्वतः देवीलाच असा नैवेद्य का दाखवला जातो हा प्रश्न तुम्हालाही पडला असेलच
गणेशाची पूजा केल्याने अशुभ ग्रह शांती प्रदान करतात, असे म्हटले जाते.
श्री शिवराम तरुण मंडळाने उत्सवाच्या कालावधीत दहा दिवस गरजूंना दहा दिवस अन्नदान तसेच आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे.
या भेटीनंतर राणे यांच्या घराबाहेरच दोन्ही नेत्यांनी पत्रकारांशी संवाद साधला
महाराष्ट्र पर्यटन विभागाने मुंबई, ठाणे, पुणे आणि नागपूर महानगरपालिकांसह राज्यातील विविध गणेश मंडळांना भेट देण्यासाठी ६० वर्षे व त्यावरील ज्येष्ठ…
‘‘ज्येष्ठा गौरीचे प्राचीनत्व किमान दोन हजार वर्षे मानले जाते. महाराष्ट्रात बहुतांश सगळय़ाच भागांत गौरी-गणपतींचे आगमन होते.
आम्ही निदान २०-२२ जण एकत्र जमलेलो. घर ऐसपैस १० खोल्यांचे. गणपतीची प्रतिष्ठापना होणार असल्याने सगळे पहाटे ५ पासूनच उठलेले.
गणेश मुर्तींच्या विसर्जनामुळे शहरातील तलावांचे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेच्यावतीने कृत्रीम तलाव निर्माण करण्यात आले आहेत.
गणेशोत्सवाला सुरुवात झाल्यानंतर अखेर आता गेट वे ऑफ इंडियाजवळ विसर्जनाला मुंबई पोर्ट ट्रस्टने (बीपीटी) परवानगी दिली आहे.
गणपतीचे शरीर आणि त्यांच्याशी संबंधित प्रत्येक गोष्ट माणसाला नक्कीच काहीतरी धडा देते.