-
संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीची जास्त चर्चा झाली आहे.
-
महाराष्ट्रात झालेल्या लढती मविआ विरुद्ध महायुती अशा थेट झाल्या आहेत.
-
आज देशासह महाराष्ट्रातील सर्व मतदारसंघातील मतमोजणी सुरु आहे.
-
आघाडी आणि पिछाडीची आकडेवारी समोर येत आहे.
-
सध्या पश्चिम महाराष्ट्रात काय आहे स्थिती? कोणते उमदेवार आहेत आघाडीवर हे जाणून घेऊ?
-
माढा- धैर्यशील मोहिते पाटील आघाडीवर
-
सोलापूर- राम सातपुते आघाडीवर
-
मावळ- श्रीरंग बारणे आघाडीवर
-
सांगली – विशाल पाटील आघाडीवर
-
पुणे- मुरलीधर मोहोळ आघाडीवर
-
शिरुर- अमोल कोल्हे आघाडीवर
-
कोल्हापूर- शाहू महाराज आघाडीवर
-
सातारा – शशिकांत शिंदे आघाडीवर
-
दरम्यान, अंतिम काही फेऱ्यांच्या मतमोजणीनंतर निकाल कोणाच्या बाजूने लागणार हे स्पष्ट होईल. हे ही वाचा- PHOTOS : संभाजीनगरमध्ये तिरंगी लढतीत कोणाची आघाडी? इम्तियाज जलील यांना…

Asrani : ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचं निधन, ‘शोले’तला ‘अंग्रेजो के जमाने का जेलर’ काळाच्या पडद्याआड