सध्या भारतातील चित्रपटप्रेमींमध्ये जेम्स बाँडच्या स्पे्क्टर चित्रपटाची चर्चा सुरू आहे . या चित्रपटात डॅनियल क्रेग आणि मोनिका बेलुची यांनी प्रमुख भूमीका साकारल्या आहेत. भारतीय प्रेक्षकांमध्येही स्पेक्टर या हॉलीवूडपटाची प्रचंड उत्सुकता होती. पण, या चित्रपटात जेम्स बॉंड सोबत एखादी बॉलीवूड अभिनेत्री पाहायला मिळाली असती तर चित्रपटाला देशात प्रचंड प्रतिसाद मिळाला असता यात काहीच शंका नाही. बॉलीवूड मधील कोणत्या अभिनेत्री या भूमिकेला न्याय देऊ शकल्या असत्या … -
दीपिका पदुकोण
-
प्रियांका चोप्रा
-
कॅटरिना कैफ
-
तपसी पन्नू
-
निमरत कौर

दादरमध्ये झाड कोसळून ‘सलमान खान’ जखमी…