-
यंदाच्या वर्षात बॉलीवूडमध्ये अनेक बिग बजेट सिनेमे येऊ घातलेत. शाहरूख खान, ह्रतिक रोशन, आमिर खान, अक्षय कुमार यांच्या या चित्रपटांची चर्चा गेल्यावर्षीपासूनच सुरू झाली होती. या चित्रपटांच्यानिमित्ताने प्रेक्षकांना काही वेगळ्या जोड्या मोठ्या पडद्यावर पहायला मिळतील. कोण असतील या जोड्या यावर टाकलेली एक नजर.

शाहरूख खान- महिरा खान (रईस) 
शाहरू खान- वालुशा डिसुझा (फॅन) 
सलमान खान- अनुष्का शर्मा (सुलतान) 
कतरिना कैफ- सिद्धार्थ रॉय कपूर (फितूर) 
करिना कपूर- अर्जून कपूर (कि अॅण्ड का) 
इरफान खान- गोल्शिफेच फरहानी ( द साँग ऑफ स्कॉर्पियनस) 
ह्रतिक रोशन- पुजा हेगडे (मोहेंजदरो) -
शाहिद कपूर- कंगना राणावत- सैफ अली खान ( रंगून)

अक्षय कुमार- निमरत कौर (एअरलिफ्ट) 
ऐश्वर्या राय- रणबीर कपूर (ए दिल है मुश्किल) 
आमिर खान- साक्षी तन्वर ( दंगल)
Dharmendra Health Update: Video – धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज, बॉबी देओल वडिलांना घेऊन पोहोचला घरी