-
सलमान आणि अनुष्का शर्माचा आगामी सुलतान हा चित्रपट ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित प्रदर्शित होणार आहे. या बिग बजेट चित्रपटात सलमान आणि अनुष्का हे दोघेही कुस्तीपटूच्या भूमिकेत दिसतील. चित्रपटातील आपल्या भूमिकेला योग्य न्याय देण्यासाठी हे दोघेही खूप मेहनत घेताना दिसत आहेत.
सुलतान चित्रपटासाठी अनुष्का आणि सलमान कुस्तीचे प्रशिक्षण घेत असून त्यांनी आपल्या चाहत्यांसाठी काही छायाचित्रे सोशल माध्यमांवर प्रसिद्ध केली आहेत. सलमानप्रमाणे अनुष्काही चित्रपटात कुस्तीच्या आखाड्यात कुस्ती करताना दिसेल. -
सलमान चित्रपटासाठी कुस्तीचा सराव कारताना दिसत आहे.
-
काही दिवसांपूर्वी सलमानने क्लीन शेवमधील हा फोटो प्रदर्शित केला होता.
-
एका अॅक्शन सीन दरम्यानचे हे छायाचित्र सलमानने ट्विट केले आहे.
-
चित्रीकरणासाठी तयार होत असतानाचे अनुष्काने प्रदर्शित केलेले छायाचित्र.

“कर्म करायला गेली पण पाप झालं…” पाऊस पडत होता म्हणून माकडाला छत्री दिली; पुढच्याच क्षणी माकड थेट हवेत, शेवटी काय झालं पाहा