-
बॉलीवूडची ‘डिंपल गर्ल’ अशी ख्याती असणारी प्रिती झिंटा ही जेने गुडेनफ या आपल्या अमेरिकन प्रियाकरासोबत लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची जोरदार चर्चा आहे.
-
प्रितीने काही दिवसांपूर्वी या वृत्ताचे जोरदार खंडन केले असले तरी सूत्रांच्या माहितीनुसार, प्रिती आणि जेने थोड्याच दिवसांत अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये विवाह करणार आहेत.

Diwali 2026 Date : २०२६ मध्ये तब्बल सात दिवस साजरा केला जाणार दिवाळसण, ‘या’ दिवशी असेल लक्ष्मीपूजन, भाऊबीज