-
बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनी 'चेन्नई स्वॅगर्स' या टेलिव्हिजन कलाकारांच्या क्रिकेट संघाची मालकीण बनली आहे. (छाया- वरिन्द्र चावला)
-
लवकरच बालाजी टेलीफिल्म्सच्या एकता कपूरने सुरू केलेल्या बॉक्स क्रिकेट लीगचा दुसरा हंगाम सुरू होणार आहे. यामध्ये आता सनी लिओनीचा 'चेन्नई स्वॅगर्स' हा संघही सहभागी होणार आहे. (छाया- वरिन्द्र चावला)
-
क्रिकेटविषयी मला जास्त कळत नाही, मात्र मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर मला खूप आवडतो, असे सनी लिओनीने म्हटले आहे. (छाया- वरिन्द्र चावला)
-
सनी लिओनीच्या संघात टीव्ही कलाकार ऋत्विक धजनानी, मौनी रॉय आणि संग्राम सिंग यांचा समावेश आहे. (छाया- वरिन्द्र चावला)
-
बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनी 'चेन्नई स्वॅगर्स' या टेलिव्हिजन कलाकारांच्या क्रिकेट संघाची मालकीण बनली आहे. (छाया- वरिन्द्र चावला)
-
लवकरच बालाजी टेलीफिल्म्सच्या एकता कपूरने सुरू केलेल्या बॉक्स क्रिकेट लीगचा दुसरा हंगाम सुरू होणार आहे. यामध्ये आता सनी लिओनीचा 'चेन्नई स्वॅगर्स' हा संघही सहभागी होणार आहे. (छाया- वरिन्द्र चावला)
-
क्रिकेटविषयी मला जास्त कळत नाही, मात्र मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर मला खूप आवडतो, असे सनी लिओनीने म्हटले आहे. (छाया- वरिन्द्र चावला)
-
बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनी 'चेन्नई स्वॅगर्स' या टेलिव्हिजन कलाकारांच्या क्रिकेट संघाची मालकीण बनली आहे. (छाया- वरिन्द्र चावला)
-
बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनी 'चेन्नई स्वॅगर्स' या टेलिव्हिजन कलाकारांच्या क्रिकेट संघाची मालकीण बनली आहे. (छाया- वरिन्द्र चावला)

‘एचएसआरपी’ नंबर पाटीबाबत मोठी बातमी… राज्यात ३० टक्केच वाहनांना पाट्या लागल्या… १५ ऑगस्टनंतर…