बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण मैत्रिणीच्या लग्नासाठी श्रीलंकेत गेली असून, दीपिकाचा कथित प्रियकर रणवीर सिंगदेखील या लग्नसोहळ्यास उपस्थित आहे. या लग्नसोहळ्यातील दीपिका आणि रणवीरची एका लहान बाळासोबतची काही छायाचित्रे सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाली आहेत. या लग्नसोहळ्यात हे दोघेही एकत्र दिसल्याने त्यांच्यातील जवळकीबाबत पुन्हा चर्चा रंगू लागली आहे. कार्यक्रमादरम्यान दिपीका आणि रणवीर चिमुरड्य़ा बाळाबरोबर वेळ घालवला. -
लग्न समारंभात दीपिका एका लहान बाळाला खेळवत होती.
-
छायाचित्रातून दिपीका त्या गोंडस बाळाशी बोलण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.
दिपीका आणि रणवीर चिमुरड्य़ा बाळाबरोबर खेळवताना. दिपीका आणि रणवीर चिमुरड्य़ा बाळाबरोबर खेळवताना. -
छायाचित्रात दीपिकाने सफेद रंगाचा शरारा तर रणवीरने काळ्या रंगाचा कुर्ता घातलेला दिसून येतो.
-
छायाचित्रात दीपिका तिची आई उजाला यांच्यासोबत दिसत आहे.
-
दीपिका आणि रणवीर आपल्या मित्र-मैत्रिंणी सोबत आनंद घेताना दिसत आहे.
-
दीपिका आणि रणवीरने नुकत्याच लग्न झालेल्या जोडप्यासोबत छायाचित्र काढले.
-
दीपिका आपल्या मैत्रिंणी सोबत वेळ घालवताना दिसत आहे
-
नुकत्याच लग्न झालेल्या जोडप्यासोबत दीपिकाने सेल्फी काढला .
-
आपल्या मित्र-मैत्रिंणी दीपिकाने सेल्फी काढला.

डोक्यातील निगेटिव्ह विचारांमुळे रात्री झोपच लागत नाही? फक्त ५ उपाय; शांत लागेल झोप