-
नुकतेच विवाहबद्ध झालेले कपल बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हर हनीमूनसाठी मालदिवला गेले आहेत. बिपाशाला समुद्रकिनाऱ्यांवर फिरायला जाण्याची आवड असल्याने त्यांनी मालदिवची निवड केल्याचे सांगितले जाते. बिपाशा आणि करण यांनी त्यांच्यातील नाते लग्नापूर्वीही कधी गोपनिय ठेवण्याचा प्रयत्न केला नाही. दोघांनी त्यांचे एकत्र फोटो विविध वेळा शेअर केले आहेत. बिपाशाने मालदिवला पोहचल्यानंतर तेथील सुमद्र किनाऱ्याचा एक व्हिडिओ आणि काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. त्यांच्या निकटवर्तींयांनी दिलेल्या माहिती नुसार दोघे अजून १५ दिवस मालदिवला थांबणार आहेत.

बापरे अनोखे रक्षाबंधन! महिलेने चक्क बिबट्याला बांधली राखी; यावेळी बिबट्यानं जे केलं ते पाहून अवाक् व्हाल