-
कोणत्याही कार्यक्रमात किंवा पार्टीमध्ये बच्चन कुटुंब एकत्र दिसलं की सर्वांचंच लक्ष वेधलं जातं. अमिताभ बच्चन सोशल मीडियावर अनेकदा कुटुंबियांसोबतचे फोटो शेअर करत असतात. या कुटुंबाचेच काही सुरेख फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पारंपरिक वेशभूषेतील ऐश्वर्या आणि अभिषेकचा हा फोटो लक्षवेधी ठरतोय. (छाया सौजन्य : इन्स्टाग्राम/ ट्विटर)
-
एका कार्यक्रमातील अभिषेक बच्चनचा फोटो (छाया सौजन्य : इन्स्टाग्राम/ ट्विटर)
-
बिग बींनी सोशल मीडियावर अभिषेक आणि श्वेताचे काही फोटो चाहत्यांसोबत शेअर केले. (छाया सौजन्य : इन्स्टाग्राम/ ट्विटर)
-
मुलगी श्वेता नंदासोबतच्या या फोटोमध्ये जया बच्चन यांचा पारंपरिक पोशाखातील हा फोटो सर्वांचंच लक्ष वेधत आहे. फॅशन डिझायनर अबु जानी- संदीप खोसलाने दोघींचे ड्रेस डिझाइन केले आहेत. (छाया सौजन्य : इन्स्टाग्राम/ ट्विटर)
-
राजस्थानी डिझाइन असलेल्या लेहंग्यामध्ये श्वेता नंदा या फोटोमध्ये अत्यंत सुंदर दिसत असून बिग बींच्या डोक्यावर फेटासुद्धा शोभून दिसतोय. (छाया सौजन्य : इन्स्टाग्राम/ ट्विटर)
-
(छाया सौजन्य : इन्स्टाग्राम/ ट्विटर)
-
फॅशन डिझायनर अबु जानी- संदीप खोसलाच्या या डिझायनर लेहंग्यामध्ये श्वेताचा हा अंदाज एखाद्या अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. (छाया सौजन्य : इन्स्टाग्राम/ ट्विटर)

ईदच्या दिवशी विकण्यासाठी आणलेला बकरा मालकाच्या गळ्यात पडून ढसाढसा रडला; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल