-
अमृता अरोराने नुकताच तिचा ४०वा वाढदिवस साजरा केला. गोव्यात झालेल्या या बर्थडे पार्टीला तिचे जवळचे मित्रमैत्रीण आणि नातेवाईक हजर होते. करिना कपूर खान, सैफ अली खान, करिष्मा कपूर आणि अमृताची मोठी बहिण मलायका अरोराने अमृताचे 'क्लब ऑफ ४०' मध्ये स्वागत केले.
-
अमृता, मलायका, करिना आणि करिष्मा अनेकदा पार्टी करताना दिसतात. तसेच जीममध्येही या मैत्रिणींचा एकमेकींना साथ लाभते.
-
करिना आणि सैफ
-
करिना आणि अमृतामध्ये घट्ट मैत्री असून गेली अनेक वर्षे त्या एकत्र आहेत.
-
यावेळी नताशा पुनावालासुद्धा अमृताला शुभेच्छा देण्यासाठी पोहचली होती.
-
कपूर बहिणींनी पार्टीचा मनमुराद आनंद लुटला.
-
या चौघींनी अनेकांना 'फ्रेण्डशीप गोल्स' दिले आहेत असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.
-
बर्थडे गर्ल अमृतासोबतचा हा फोटो करिष्माने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला.
-
करिष्मा कपूर आणि अमृता अरोरा
-
माहिप आणि करिना

फडणवीसांना सरन्यायाधीशांनी मंचावरूनच सांगितली ‘चूक’, म्हणाले, ‘दुरुस्त करा…’