दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजीवी यांचा मुलगा रामचरण यांचा बहुचर्चित 'स्ये रा नरसिम्हा रेड्डी' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामधील कलाकारांचे फर्स्ट लूक काही दिवसापूर्वीच प्रदर्शित करण्यात आले आहेत. दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजीवी यांचा फर्स्ट लूक अमिताभ बच्चन लवकरच तेलुगु चित्रपट 'स्ये रा नरसिम्हा रेड्डी' या चित्रपटामध्ये झळकणार आहेत. या चित्रपटामध्ये बिग बी कॅमियो रोलमध्ये दिसून येणार आहेत दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री नयनतारा सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. 'स्ये रा नससिम्हा रेड्डी' या चित्रपटामध्ये ती मुख्य भूमिका साकारणार आहे. काही दिवसापूर्वी या चित्रपटातील जगपती बाबूचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला. -
अभिनेत्री तमन्ना भाटिया
लोकप्रिय अभिनेता सुदीप अभिनेता विजय सेतूपती

Uddhav Thackeray : ‘मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिलं पाहिजे हे मान्य आहे का?’ उद्धव ठाकरे म्हणाले, “मी…”