-
गणेशोत्सवाचा उत्साह देशभरात पाहायला मिळत आहे. ‘सिंधू…एका सामान्य मुलीची असामान्य कथा’ या मालिकेतील बालकलाकार वेद आंब्रे बाप्पाचे दर्शन घेताना…
-
या मालिकेत एकोणिसाव्या शतकातील सिंधू या चिमुरड्या निरागस मुलीची उत्कट कथा बघायला मिळते. अदिती जलतरे ही सिंधूची भूमिका साकारत आहे.
-
मालिकेतही सिंधूच्या सासरी गणेशोत्सव साजरा होत आहे. कथानकानुसार सिंधूचे अलीकडेच लग्न झल्यामुळे तिचा हा सासरी पहिला गणेशोत्सव आहे.
-
'सिंधू' मालिकेत भूमिका साकारणारी बालकलाकार वंशिका इनामदार हिने शाळेत जाण्यापूर्वी बाप्पाचा आशिर्वाद घेतला.
-
मालिकेच्या सुरुवातीपासून सिंधू आणि बाप्पा यांच्यात एक वेगळे नाते असल्याचे दाखवण्यात आले आहे.

सोन्याचा हंडा घेऊन लक्ष्मी ठोठावेल ‘या’ राशींचं दार; १२ महिन्यांनंतर भद्र महापुरुष राजयोगानं संपत्तीत होणार प्रचंड वाढ