-
अभिजीत खांडकेकर याच्या रिअल लाइफ पार्टनरचं नाव आहे सुखदा खांडकेकर. सुखदा खांडकेकर हिच्यावर अभिजीतचं जीवापाड प्रेम आहे. (फोटो सौजन्य : सुखदा खांडकेकर इन्स्टाग्राम)
-
एका कॉमन फ्रेन्डमुळे सुखदा आणि अभिजीतची ओळख झाली होती. (फोटो सौजन्य : सुखदा खांडकेकर इन्स्टाग्राम)
-
(फोटो सौजन्य : सुखदा खांडकेकर इन्स्टाग्राम)
-
सुखदा खांडकेकर ही सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते. (फोटो सौजन्य : सुखदा खांडकेकर इन्स्टाग्राम)
-
(फोटो सौजन्य : सुखदा खांडकेकर इन्स्टाग्राम)
-
आपल्या अभिनय आणि नृत्य कौशल्याच्या जोरावर अभिनेत्री नृत्यांगना सुखदा खांडकेकर हिंदी रंगभूमी गाजवत आहे. (फोटो सौजन्य : सुखदा खांडकेकर इन्स्टाग्राम)
-
(फोटो सौजन्य : सुखदा खांडकेकर इन्स्टाग्राम)
-
काही वर्षांपूर्वी विजय केंकरे यांच्या 'हीच तर प्रेमाची गंमत आहे' आणि मकरंद देशपांडे यांच्या 'शेक्सपिअरचा म्हातारा' या मराठी नाटकातून तिनं काम केलं होतं. (फोटो सौजन्य : सुखदा खांडकेकर इन्स्टाग्राम)
-
मध्यंतरीच्या काळात तिनं हिंदी रंगभूमीवरही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता. (फोटो सौजन्य : सुखदा खांडकेकर इन्स्टाग्राम)
-
सध्या ती तेरी भी चुप या मराठी नाटकात भूमिका साकारत आहे. (फोटो सौजन्य : सुखदा खांडकेकर इन्स्टाग्राम)
-
(फोटो सौजन्य : सुखदा खांडकेकर इन्स्टाग्राम)
-
(फोटो सौजन्य : सुखदा खांडकेकर इन्स्टाग्राम)
-
'देवदास', 'कनुप्रिया', 'डूबधान', 'धारा की कहानी' आणि 'उमराव' अशा हिंदी नाटकांमध्येही तिनं काम कंल आहे. (फोटो सौजन्य : सुखदा खांडकेकर इन्स्टाग्राम)
-
हिच तर प्रेमाची गंमत आहेमध्ये तिनं डॉ. अमोल कोल्हे यांच्यासोबत भूमिका साकारली होती. (फोटो सौजन्य : सुखदा खांडकेकर इन्स्टाग्राम)
-
(फोटो सौजन्य : सुखदा खांडकेकर इन्स्टाग्राम)
-
संजय लीला भन्साली यांच्या बाजीराव मस्तानी या चित्रपटातही तिनं काम केलं आहे. (फोटो सौजन्य : सुखदा खांडकेकर इन्स्टाग्राम)
-
(फोटो सौजन्य : सुखदा खांडकेकर इन्स्टाग्राम)
-
सुखदा बरेचदा आपले फोटो इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर शेअर करत असते. (फोटो सौजन्य : सुखदा खांडकेकर इन्स्टाग्राम)
-
(फोटो सौजन्य : सुखदा खांडकेकर इन्स्टाग्राम)
-
सुखदा ही कथ्थक नृत्यांगनाआहे. (फोटो सौजन्य : सुखदा खांडकेकर इन्स्टाग्राम)
-
(फोटो सौजन्य : सुखदा खांडकेकर इन्स्टाग्राम)
-
तिचा युट्यूबवरील अनसेन्सॉर्ड हा चॅट शोदेखील खुप प्रसिद्ध आहे. (फोटो सौजन्य : सुखदा खांडकेकर इन्स्टाग्राम)
-
(फोटो सौजन्य : सुखदा खांडकेकर इन्स्टाग्राम)
-
धरा की कहानी या हिंदी मालिकेतही सुखदानं भूमिका साकारली होती. (फोटो सौजन्य : सुखदा खांडकेकर इन्स्टाग्राम)
-
(फोटो सौजन्य : सुखदा खांडकेकर इन्स्टाग्राम)

नसांत साचलेलं खराब कोलेस्ट्रॉल एका दिवसात बाहेर पडेल; फक्त स्वयंपाकघरात असणारा ‘हा’ एक पदार्थ खा, रक्त होईल साफ