-
बॉलिवूड कलाकारांच्या लाइफमध्ये त्यांचे घर हे महत्त्वाचा भाग असतो. बरेच कलाकार आजकाल फ्लॅटमध्ये राहताना दिसतात. पण शाहरुख खान, अमिताभ बच्चन असे अनेक सुपरस्टार बंगल्यामध्ये राहताना दिसतात. या यादीमध्ये संजय दत्ताचा देखील समावेश आहे. संजय दत्तचे घर अतिशय सुंदर आहे. चला पाहूया संजूबाबाचे आलिशान घर आतून कसे दिसते..
-
संजय दत्त पत्नी मान्यता दत्त आणि दोन मुलांसोबत येथे राहतो.
-
संजय दत्तने त्याच्या संपूर्ण घरामध्ये पेंटींग लावले असल्याचे पाहायला मिळते.
-
मान्यता दत्तने घराचा प्रत्येक कोपरा सजवण्यासाठी फार मेहनत घेतली आहे.
-
घराच्या लिविंग रुममध्ये संजय दत्तने वडिल सुनीव दत्त आणि आई नरगिस यांचा फोटा लावला आहे.
-
तसेच घरामध्ये संजय दत्तने सफेद रंगाचा वापर मोठ्या प्रमाणावर केल्याचे दिसत आहे.
-
स्वयंपाक घरातील फर्निचर देखील सफेद रंगाचे असल्याचे दिसत आहे.
-
-
मान्यता दत्त सोशल मीडियावर घरातील फोटो शेअर करताना दिसते.
-
हा संजय दत्तच्या घरातील स्टडी रुम असल्याचे म्हटले जाते.
-
घराच्या गच्चीवरुन संजय दत्तची पत्नी मान्यता दत्त फोटो शेअर करताना दिसते.
-
मान्यता आणि तिची दोन मुले.
-
संजय दत्तेन घरात त्याचे एक मोठे पेंटींग देखील लावले आहे.
-
एकंदरीत हे फोटो पाहून संजय दत्तचे घर अतिशय सुंदर असल्याचे दिसत आहे.

बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार लवकरच ‘या’ राशींचा सुरु होणार सुवर्णकाळ? डिसेंबर २०२५ पर्यंत होऊ शकतात गडगंज श्रीमंत