-
करोना व्हायरसमुळे संपूर्ण देशात लॉकडाउन करण्यात आला होता. त्यामुळे अनेकांना याचा फटका बसला. टीव्ही इंडस्ट्रीला देखील याची झळ बसल्याचे पाहायला मिळाले. अनेक कलाकारांना त्यांच्या भूमिकांना रामराम ठोकावा लागला. चला जाणून घेऊया करोमुळे बेरोजगार झालेल्या कलाकारांविषयी..
-
'अलादीन' मालिकेतील जॅस्मीनची भूमिका साकारणारी अवनीत कौरच्या जागी आशी सिंह ही भूमिका साकारताना दिसते.
-
कसौटी जिंगदी के २मध्ये मिस्टर बजाज हे पात्र करण सिंह ग्रोवर साकारत होता. पण आता मालिकेत करण पटेल मिस्टर बजाजची भूमिका साकारत आहे.
कुमकुम भाग्य या मालिकेत नैना सिंहने अनेकांच्या मनावर जादू केली होती. आता तिच्या जाही पूजा बनर्जी भूमिका साकारत आहे. -
माँ वैष्णो देवी या मालिकेत पूजा बनर्जी भूमिका साकारत होती. पण आता तिच्या ऐवजी परिधि शर्माला रिप्लेस करण्यात आले आहे.
-
कुमकुम भाग्य मालिकेत आलिया हे पात्र साकारणारी शिखा सिंहने मालिकेला रामराम ठेकला आहे. तिच्या जागी रेहाना पंडित भूमिका साकारताना दिसत आहे.

१५ सप्टेंबरपासून ‘या’ ४ राशींची तिजोरी पैशाने भरेल! शुक्राच्या गोचरामुळे वाढेल संपत्ती; लवकरच मिळेल चांगली बातमी…