-
छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणून 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेकडे पाहिले जाते. गेली १२ वर्षे ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. तसेच मालिकेतील प्रत्येक कलाकार हा अतिशय लोकप्रिय आहे. पण या कालाकारांच्या एकूण संपत्ती विषयी तुम्हाला माहिती आहे का? चला जाणून घेऊया.. (All Photo : Social Media)
-
'तारक मेहता…' मालिकेत जेठालाल हे पात्र साकारणारे दिलीप जोशी यांच्याकडे एकूण ३७ कोटींची संपत्ती असल्याचे म्हटले जाते.
-
सतत चर्चेत असणाऱ्या बबिताकडे ९ कोटींची संपती असल्याचे म्हटले जाते.
-
दयाबेनची भूमिका साकारणारी दिशा वकानीची एकूण ३५ कोटींची संपत्ती असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
-
शैलेश लोढाकडे ७ कोटींची संपत्ती असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
-
मालिकेत भिडे हे पात्र साकारणारा मंदार चांदवडकर सतत चर्चेत असतो. त्याच्याकडे एकूण २० कोटींची संपत्ती असल्याचे म्हटले जाते.
-
भाव्या गांधी म्हणजेच मालिकेतील टप्पू. त्याच्याकडे जवळपास १५ कोटींची संपती असल्याच्या चर्चा सुरु आहेत.
-
या कलाकारांची एकूण संपत्ती २०१९ पर्यंतची असल्याचे म्हटले आहे.

‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय शोमध्ये एन्ट्री घेतल्यावर निलेश साबळेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, “इतक्या आपुलकीने…”