-
मनोरंजनसृष्टीतील कलाकारांचे घटस्फोट आणि ब्रेकअपच्या चर्चा आपण अनेकदा ऐकत असतो. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
काही सेलिब्रिटी जोडपी विवाहबाह्य संबंधांमुळे वेगळी होतात. तर काही जणांचे अंतर्गत मतभेदांमुळे ब्रेकअप होते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
परंतु अभिनेत्री जसलीन मथारू हिने मात्र एका वेगळ्याच कारणासाठी आपलं लग्न मोडलं आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
लक्षवेधी बाब म्हणजे जसलीनने चक्क कुंडली जुळत नव्हती म्हणून लग्नास नकार दिला आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
जसलीन गेल्या वर्षभरापासून डॉ. अभिनीत गुप्ता याला डेट करत होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
अभिनीत एक कॉस्मेटिक सर्जन आहे. येत्या काही महिन्यात त्याचं जसलीनसोबत लग्न होणार होतं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
परंतु दोघांची कुंडली जुळत नसल्यामुळे तिने लग्नास नकार दिला आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत तिने लग्न मोडण्याचं कारण सांगितलं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
शिवाय आता आपल्या करिअरवर संपूर्ण लक्ष केंद्रित करणार असल्याचंही ती म्हणाली. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
जसलीनने एक गायिका म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. परंतु लवकरच तिला अभिनेत्री म्हणूनही काम करण्याची संधी मिळाली. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
‘विश’ या मालिकेतून तिने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. परंतु तिला खरी प्रसिद्धी मिळाली ती ‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शोमुळे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
या शोमध्ये ती गझल गायक अनुप जलोटा यांना डेट करत होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
दोघांमध्ये जवळपास ३७ वर्षांचं अंतर होतं त्यामुळे या जोडीने सर्वांचच लक्ष वेधून घेतलं होतं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर ती अभिनीत गुप्ता याला डेट करत होती. परंतु केवळ कुंडली जुळत नसल्यामुळे त्यांचं लग्न मोडलं आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
जसलीन मथारू (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
भारताने विश्वचषक जिंकून २४ तासही झाले नाहीत त्याआधीच कर्णधार हरमनप्रीतच्या राजीनाम्याची मागणी; माजी कर्णधार म्हणाल्या…