अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणावर सातत्यानं भाष्य करत असलेल्या अभिनेत्री कंगना रणौतनं मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली अन् नव्या वादाला तोंड फुटलं. गेल्या काही दिवसांपासून कंगना आणि संजय राऊत यांच्यात शीतयुद्ध सुरु आहे. यामध्ये राजकीय नेते अन् कलाकरांनाही उडी घेतली… कोणी कंगनाला सुनावलं तर कोणी तीला पाठिंबा दर्शवला… पाहूयात आतापर्यंत नेमकं काय घडलेय… -
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-

उच्च न्यायालयाकडून सातारा, पालघर जिल्हा सत्र न्यायाधीश बडतर्फ