-
सध्या करीना कपूर, सैफ अली खान, मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर धर्मशाळामध्ये एकत्र सुट्टयांचा आनंद घेताना दिसतायत. सोशल मीडियावर या चौघांसह तैमूरच्या फोटोची बरीच चर्चा आहे.
-
सैफ आणि अर्जुनसाठी काम आणि सुट्टया असा हा दुहेरी योग चालून आला आहे. दोघेही सध्या आगामी 'भूतपोलीस' चित्रपटाच्या शूटिंगसाठी धर्मशाळामध्ये आहेत.
-
सैफ पत्नी करीना कपूर आणि मुलगा तैमूर अली खान सोबत वेळ घालवत आहे तर अर्जुनची जवळची मैत्रिण मलायका कंपनी देण्यासाठी तिथे आली आहे.
-
मलायकाने करीना आणि तैमूरसोबत काढलेला हा फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. (फोटो सौजन्य – मलायका अरोरा इन्स्टाग्राम)
-
मलायकाच्या न कळत अर्जुनने तिचा फोटो कॅमेरात कैद केला आहे. यावेळी मलायकाला चेक आऊट करतोय, असं म्हटलं आहे. हा फोटो अर्जुनसोबतच मलायकानेदेखील तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. (फोटो सौजन्य – अर्जुन कपूर इन्स्टाग्राम)
-
सैफ आणि तैमूर सोबत धर्मशाळामध्ये फिरतानाचा हा फोटो करीना कपूरने शेअर केला आहे. (फोटो सौजन्य – करीना कपूर इन्स्टाग्राम)
-
निर्सगरम्य धर्मशाळामधील सकाळच्या प्रहारातील वॉक करतानाच हा फोटो मलायकाने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
-
सकाळच्यावेळी चहा पितानाचा हा फोटो मलायका अरोराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.
-
नेहमीच पुढे बघतो, असे करीनाने या फोटोला कॅप्शन दिले आहे. अर्जुन कपूरने हा फोटो काढलाय. (फोटो सौजन्य – करीना कपूर इन्स्टाग्राम)
-
करीना आणि मलायकाचा दिवाळी सेलिब्रेशनचा धर्मशाळामधील एकत्रित फोटो.
-
सकाळच्या वेळी वॉक करतानाचा हा फोटो मलायकाने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

“कर्म फिरून येतंच…” शेतात आलेल्या सापाला तरुणानं ट्रॅक्टरच्या चाकाखाली अक्षरश: चिरडून टाकलं; सापाचा VIDEO पाहून धक्का बसेल