-
विक्रांत सरंजामेच्या भूमिकेतील सुबोध भावे आणि इशा निमकरची भूमिका साकारणारी अभिनेत्री गायत्री दातार ही जोडी झी मराठीच्या मालिकांमधील एक खास जोडी… (सर्व फोटो सौजन्य- गायत्री दातार इन्स्टाग्राम)
-
'तुला पाहते रे' या मालिकेतून इशा म्हणजेच गायत्री महाराष्ट्रातील घराघरात पोहोचली.
-
सुबोध भावे आणि गायत्री यांच्या वयातील अंतर हा या मालिकेबाबतचा चर्चेचा विषय ठरला.
-
गायत्रीने आपल्या पहिल्याच बिग बजेट मालिकेत अभिनयाची छाप सोडली आणि साऱ्यांनी तिची वाहवा केली.
-
गायत्रीने केलेली इशा ही भूमिका अत्यंत साधी-भोळी मुलगी अशी होती. पण सध्या मात्र गायत्री तिच्या एका 'बोल्ड अँड सेक्सी' अशा फोटोशूटमुळे चर्चेत आहे.
-
गायत्रीने नुकतंच एक बोल्ड फोटोशूट करून घेतलं आहे.
-
इन्स्टाग्रामवरील ५००व्या पोस्टचं निमित्त साधून तिने तिचा बोल्ड पोस्ट केला आहे.
-
गायत्रीने हिरव्या रंगाचा ड्रेस परिधान केला असून तो ड्रेस घातलेले एकूण ४ फोटो तिने पोस्ट केले आहेत.
-
'डार्लिंग, हा माझा खेळ आहे' (Darling, It's my Game), असं कॅप्शन देत तिने आपली ४९९वी पोस्ट केली होती. तर 'तुम्ही विचार करत असाल त्याही पेक्षा खूप जास्त', असं कॅप्शन देत तिेने ५०१वी पोस्ट शेअर केली.
-
ही आहे तिची ५००वी पोस्ट…. या पोस्टमध्ये मात्र तिचा एक वेगळाच अंदाज दिसून आला. साध्या भोळ्या इशाच्या या 'बोल्ड अँड सेक्सी' लूकची चाहत्यांमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे.
-
<a href="https://www.loksatta.com/photos/entertainment-gallery/2353362/aarya-ambekar-hot-sexy-saree-look-in-marathi-film-industry-singer-kartiki-gaikwad-wedding-see-photos-vjb-91/" target="_blank" rel="noopener">लग्न कार्तिकीचं पण चर्चा मात्र आर्याच्या साडीची… Photos पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा</a>

American Student Visa : “…तर व्हिसा होईल रद्द”, अमेरिकेत शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना इशारा