-
अभिनेत्री श्वेता तिवारी अभिनयासोबतच विविध कारणांमुळे कायम चर्चेत असते. कधी वैवाहिक आयुष्यातील वाद तर कधी ग्लॅमरस फोटोंमुळे श्वेता चर्चेत येत असते.
-
वाढत्या वयासोबतच श्वेता अधिकच ग्लॅमरस होत चालल्याचं दिसतंय. नुकतंच श्वेता तिवारीने एक बोल्ड फोटो शूट केलंय. श्वेताचा या फोटोतील हॉट अंदाज अनेकांना घायाळ करणारा आहे.
-
या फोटोतील श्वेताच्या मादक अदा पाहून नेटकऱ्यांमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे.
-
नुकत्याच शेअर केलेल्या या फोटोत श्वेताने एक शिमरी गाऊन परिधान केलंय.
-
डीप नेक असलेल्या या गाऊनला साइड स्लिट आहे. या ड्रेसमध्ये श्वेता तिची टोण्ड फिगर फ्लॉन्ट करताना दिसतेय.
-
या फोटोला तिने हटके कॅप्शन दिलंय. "गरज पडली तर सर्व नियम तोडा आणि त्यासाठी माफीदेखील मागू नका" असं श्वेताने कॅप्शनमध्ये म्हंटलंय.
-
श्वेता तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ग्लॅमरस फोटो शेअर करत नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत असते.
-
खतरों के खिलाडी’ या स्टंट शोमुळे देखील श्वेता चर्चेत आली.
-
श्वेता तिवारी तिच्या दोन लग्नांमुळे कायम चर्चेत राहिली आहे. 1998 मध्ये श्वेता तिवारीने अभिनेता राजा चौधरी यांच्याशी लग्न केलं होतं. लग्नाच्या 9 वर्षांनंतर दोघं विभक्त झाले . राजा चौधरी मारझोड करत असल्याचा आरोप श्वेताने केला होता. श्वेता आणि राजा चौधरीला पलक ही मुलगी आहे.
-
श्वेताला एक चार वर्षांचा मुलगा रेयांश आहे तर तीची मोठी मुलगी पलक ही 20 वर्षांची आहे. (all Photo-Instagram@shwetatiwari)

गायक राहुल देशपांडेंचा घटस्फोट, १७ वर्षांच्या संसारानंतर पत्नीपासून विभक्त