-
अनेक मालिकेत नायिकेपेक्षा खलनायिकेच्या भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजे माधवी निमकर.
-
माधवी निमकर ही गेल्या अनेक वर्षांपासून चित्रपटसृष्टीत काम करतं आहे.
-
तिने अनेक मराठी मालिकांसोबतच हिंदी मालिकेतही काम केले आहे.
-
सध्या माधवी ही ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत शालिनी या खलनायिकेची भूमिका साकारत आहे.
-
माधवीने नुकतंच एक सुंदर फोटो पोस्ट केला आहे.
-
त्यात तिने धोती, शर्ट आणि मोजडी असा हटके लूक केला आहे.
-
माधवी सध्या साकारत असलेले ‘शालिनी’ हे पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे.
-
माधवी नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.
-
माधवीने आतापर्यंत अनेक सिनेमे आणि मालिकांमध्ये काम केलं.
-
माधवीचा सोशल मीडियावरही मोठा चाहतावर्ग आहे.

“ज्याची भीती होती तेच घडलं”, ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बनंतर अमेझॉन, वॉलमार्टचा मोठा निर्णय; भारताची चिंता वाढली