-
बॉलिवूडचा बाजीराव रणवीर सिंह त्याच्या हटके स्टाइलसाठी ओळखला जातो.
-
रणवीरचे रंगीत कपडे असो, त्याची दाढी किंवा हेअर स्टाइल कोणत्या ना कोणत्या कारणामुळे तो कायम चर्चेत असतो.
-
रणवीरने नुकतीच कियारा आडवाणी आणि राम चरण-स्टारर ‘आरसी 15’ सिनेमाच्या लॉन्च सोहळ्याला हजेरी लावली होती.
-
या इव्हेंटसाठी रणवीर सिंहने केलेला लूक सोशल मीडियावर सध्या ट्रेंड होत आहे. रणवीरचे अनेक मीम्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
-
या इव्हेंटसाठी रणवीरने पिनस्ट्राइप ग्रे ब्लेझर आणि पॅन्ट परिधान केली होती.
-
मात्र सगळ्याचं लक्ष वेधलं गेलं ते रणवीरच्या हेअऱ स्टाईलमुळे.
-
रणवीरने केसांचे दोन पोनी म्हणजेच बो बांधले होते.
-
रणवीरच्या या लूकची सोशल मीडियावर तुफान चर्चा होत असून नेटकऱ्यांनू धमाल मीम्स व्हायरल होत आहेत.
-
या मीममध्ये शक्तीकपूर यांचा गुंडा सिनेमातील पोनी बांधलेला फोटो आणि रणवीरच्या फोटोचं कोलाज करण्यात आलंय. तर शक्ती कपूर यांना प्रभावित होवून रणवीरने हा लूक केल्याचं म्हंटलं आहे.
-
तर काही चाहत्यांनीन साउथ अभिनेचा उपेंद्रने हा लूक रणवीरच्या आधी केल्याचं म्हंटंल आहे.
-
रणवीरची हेअर स्टाइल ही अशी फुटलेल्या नळासारखी दिसतं असल्याचं या मीममध्ये दाखवण्यात आलंय.
-
तर कोंबड्याच्या आणि रणवीरच्या हेअर स्टाइलची इथे तुलना करण्यात आली आहे.
-
हा सुधारणार नाही असं म्हणणारं मीम
-
रणवीरच्या हेअर स्टाइलवर आणखी एक धमल मीम
-
या इव्हेंटवेळी रणवीर आणि साउथ सुपरस्टार रामचरणने गप्पा मारल्या. रामचरणने रणवीरसोबतचा एक फोटो त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलाय.
-
तर रणवीर सिंहने देखील त्याच्या इन्स्टास्टोरीला काही फोटो शेअर केले होते. (All Photo-Twitter/Instargram)

Shivrajyabhishek Din Wishes 2025: शिवराज्याभिषेकाच्या मराठमोळ्या शुभेच्छा देण्यासाठी मित्र अन् प्रियजनांना पाठवा ‘हे’ Whatsapp स्टेटस