-
असं म्हटलं जात की जगात एका सारखे दिसणारे एकूण सात चेहरे असतात.
-
बॉलिवूडमध्ये अत्यंत कमी वेळात आपला ठसा उमटवणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे कतरिना कैफ.
-
मात्र सध्या कतरिना नाही तर तिची कार्बन कॉपी अलिना राय चर्चेत आली आहे.
-
अलिना देखील एक अभिनेत्री आहे आणि मुंबईत राहते.
-
अलिनाचे डोळे आणि चेहऱ्याची ठेवण सगळं हुबेहूब कतरिना सारखे आहे.
-
अलिना सोशल मीडियावर सक्रिय असते, तिने अनेक फोटो आणि व्हिडीओ तिच्याा इस्न्टाग्रामवर शेअर करत असते.
-
इन्स्टाग्रामवर अलिनाचे 203k फॉलोअर्स आहेत. तिचे फोटो आणि व्हिडीओ पाहून नेटकरी तिला कतरिनाची कार्बन कॉपी आहे असे म्हणतात. (All Photos- Alina Rai and Katrina Kaif)
सोनाली कुलकर्णीचा लेकीसह जबरदस्त डान्स! २२ वर्षांपूर्वीच्या Disco गाण्यावर धरला ठेका, मराठी कलाकारांच्या खास कमेंट्स, पाहा…