-
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मोठा मुलगा आर्यन खान सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.
-
शनिवारी एनसीबीने एका क्रूझवर छापा टाकला होता. या दरम्यान आर्यन खानचे नाव देखी समोर आले आहे. नंतर त्याला चौकशीसाठी एनसीबीने ताब्यात घेतेले.
-
आर्यननेही चूक केल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे त्याच्यावर कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही असे एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी स्पष्ट केले आहे.
-
आर्यन खान हा शाहरुख खान आणि गौरी खानचा पहिला मुलगा.
-
२००९ साली आर्यन खानने ‘द लायन किंग’ची हिन्दी आवृत्ती डब केली होती. यात त्याने सिम्बाच्या पात्राला आवाज दिला होता.
-
आर्यन आणि शाहरुख खानमध्ये खूप साम्य आहे. त्याच्या सिम्बाचा आवाज पाहून प्रेक्षक थक्क झाले होते.
-
त्याच वर्षी जूनमध्ये शाहरुख खानने त्याचा मुलगा आर्यन खानला एका अनोख्या पद्धतीने सिम्बा म्हणून ओळख करुन दिली.
-
आयसीसी विश्वचषक २०१९ दरम्यान जेव्हा संपूर्ण देश इंडियासाठी प्रार्थना करत होते तेव्हा शाहरुखने एक पोस्ट शेअर केली.
-
या पोस्ट मध्ये शाहरुख आणि आर्यनने टीम इंडियाची जर्सी घातली होती. आर्यनच्या जर्सीच्या पाठी सिम्बा, तर शाहरुखच्या पाठी मुफासा लिहिले होते.
-
हा सिनेमा डब करताना आर्यन फक्त ९ वर्षांचा होता आणि त्याचा गो ड आवाज ऐकायला खूप छान वाटलं. त्यावेळेस आर्यनशी खूप छान बॉण्ड झाला असल्याचे त्याने एका मुलाखतीत सांगितलं.
-
अनेक स्टार किड्स बॉलिवूडमध्ये काम करत आहेत. मात्र आर्यनला अभिनयामध्ये नाही तर त्याला चित्रपटाचे दिग्दर्शन करायचे आहे.
-
आर्यन खानने शाहरुख खानचा सुपर हीट चित्रपट ‘कभी खुशी कभी गम’मध्ये छोट्या राहुलची भूमिका साकारली आहे.
-
१४ मध्यंतरी आर्यन खान आणि अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा रंगत होत्या . परंतु दोघांनी ते खूप छान मित्र असल्याचे सांगितले आहे.
-
आर्यन खानने यावर्षी दक्षिण कॅलिफोर्निया विद्यापीठातून पदवी मिळाली आहे.
-
या वर्षी मे महिन्यात व्हायरल झालेल्या एका फोटोमध्ये, तो त्याच्या पदवीदान समारंभाचा ड्रेस परिधान करुन त्याचे प्रमाणपत्र सोबत पोझ देताना दिसला. आर्यनच्या शिक्षणा बद्दल बोल्याच झाले तर २०२० मध्ये बॅचलर ऑफ फाइन आर्ट्स, सिनेमॅटिक आर्ट् पदवी देण्यात आली.

हार्ट अटॅक येणार असेल तर बरोबर एक महिना आधीच कळतं; या दोन लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका, जगायचं असेल तर जाणून घ्या