-
बॉलिवूड अभिनेता चंकी पांडेची मुलगी अनन्या बॉलिवूडमध्ये तिचं स्थान निर्माण करत आहेत.
-
स्टुडन्ट ऑफ द इयर-२ या सिनेमातून अनन्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलंय.
-
अनन्या सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय आहे.
-
वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत ती नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत असते.
-
नुकतेच अनन्याने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नव्या फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोत अनन्याचा ब्रायडल लूक पाहायला मिळतोय.
-
अनन्याने लाल रंगाचा हेवी गोल्डन वर्क असलेला लेहेंगा परिधान केलाय.
-
यावर तिने हेवी ज्वेलरी घातली आहे. यात गळ्यात एक मोठा हार. कपाळावर बिंदी घातल्याचं दिसतंय.
-
तर अनन्याने हातात घातलेल्या चुड्याने सगळ्याचं लक्ष वेधून घेतलंय. अनन्याने एका हातात हिरव्या रंगाचा चुडा घातला आहे. तर एका हातात लाल रंगाचा चुडा घातला आहे.
-
. या ब्रायडल लूकमध्ये अनन्या खूपच सुंदर दिसतेय. अनन्याचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून या फोटोंना चाहत्यांची मोठी पसंती मिळताना दिसतेय. (All Photo- instagram@ananyapanday)

आता काय जीवच घेणार का? महिलांनो बाजारातून भाजी घेताना सावधान; शेतातला VIDEO पाहून पायाखालची जमीन सरकेल