-
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी सुयश टिळक आणि आयुषी भावे २१ ऑक्टोबर रोजी लग्नबंधनात अडकले.
-
त्यांच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते.
-
आता लग्नानंतर हे कपल हनिमूनसाठी गोव्याला गेले आहे.
-
सुयश आणि आयुषीने गोव्यात फिरतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
सुयशला फोटोग्राफीची आवड असल्याने त्याने गोव्यातील काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमधील काही फोटो हे हॉटेलमधील आहेत तर काही बाहेर फिरतानाचे.
-
त्यांनी स्विमिंगपूलमधील काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत.
-
त्यांनी गोव्यातील एका कॅफेमधील फोटो देखील शेअर केला आहे.
-
आयुषी आणि सुयश सध्या गोवा एन्जॉय करत असल्याचे दिसत आहे.
-
सुयशने गोव्याच्या एका समुद्र किनाऱ्याचा काढलेला हा खास फोटो.
-
त्यांच्या हॉटेल रुममधून दिसणारा व्ह्यू..
-
सध्या आयुषी आणि सुयशचे गोव्यातील हे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
-
लग्नानंतर सुयश-आयुषी देवदर्शनाला देखील गेले होते.

IPL 2025 Playoffs: क्वालिफायर-१ आणि एलिमिनेटरचे संघ ठरले! कधी, कुठे आणि किती वाजता खेळवले जाणार सामने? जाणून घ्या