-
झी मराठीवरील ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेने लोकप्रियतेचं शिखर गाठलं आहे.
-
या मालिकेत देशपांडे कुटुंबात शलाका, सानिका आणि दीपिका या तीन मुली आहेत.
-
सानिका देशपांडेची भूमिका अभिनेत्री रीना मधुकर साकारतेय.
-
रीना सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे.
-
इन्स्टाग्रामवर रीना बरेच फोटो पोस्ट करत असते.
-
रीनाने नुकतेच अंडरवॉटर फोटोशूट केले आहे.
-
अंडरवॉटर फोटोशूट करणे फारच अवघड गोष्ट आहे.
-
रीनाने नृत्याची पोझ देऊन काढलेला हा सुंदर फोटो.
-
रीनाच्या या फोटोशूटची सोशल मीडियावर बरीच चर्चा आहे.
-
रीनाने अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांत दमदार काम केले आहे.
-
‘मन उडू उडू झालं’ ही रीनाची पहिली मराठी मालिका आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : रीना मधुकर / इन्स्टाग्राम)

ईदच्या दिवशी विकण्यासाठी आणलेला बकरा मालकाच्या गळ्यात पडून ढसाढसा रडला; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल