-
अभिनेत्री सायली संजीव ‘काहे दिया परदेस’ या मालिकेतून घराघरात पोहोचली.
-
सायलीच्या घरी नुकतंच नव्या पाहुण्याचं आगमन झालंय. हा पाहुणा आहे ‘सिलो’ नावाचं पेट.
-
सायलीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून याचे फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोला तिने ‘आनंद म्हणजे..हलणारे शेपूट. सिलो..माझं प्रेम, तुझं स्वागत आहे’ असं कॅप्शन दिलं आहे.
-
सायली आणि सिलोचा खास फोटो.
-
(सर्व फोटो : सायली संजीव/ इन्स्टाग्राम)

पुढील २३ महिन्यांच्या काळात होणार नुसता धनलाभ; शनीदेवाचे गोचर ‘या’ तीन राशींना देणार करिअर,व्यवसायात यश