-
सध्या बॉलिवूडमध्ये सर्वांत जास्त चर्चेत असणारा स्टारकिड म्हणजे जेह अली खान.
-
अभिनेता सैफ अली खान व करीना कपूर खान यांचा छोटा मुलगा जेह २१ फेब्रुवारी रोजी एक वर्षाचा झाला.
-
जेहच्या पहिल्या वाढदिवसाच्या निमित्ताने करीनाने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.
-
मुलाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी करीनाने एका छोटेखानी पार्टीचे आयोजन केले होते.
-
‘हॅप्पी बर्थडे जेह’ असे लिहलेल्या मोठ्या फुग्यांनी सजावट करण्यात आली होती.
-
जेहच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे काही फोटो सारा अली खानने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
जेहच्या वाढदिवसाचा केकसुद्धा खास होता.
-
जेह आणि साराचा सुंदर फोटो…
-
करिष्मा कपूरही तिच्या भाच्याच्या वाढदिवसानिमित्त फारच आनंदात होती.
-
हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.
-
करिष्मा आणि जेहचा हा फोटो सर्वांचे लक्ष वेधतोय.
-
जेह कुठेही दिसला तरी प्रसारमाध्यमांच्या नजरा त्याच्याकडेच वळतात. त्याच्या प्रत्येक लूकची चर्चा होते.
-
(फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)

आता काय जीवच घेणार का? महिलांनो बाजारातून भाजी घेताना सावधान; शेतातला VIDEO पाहून पायाखालची जमीन सरकेल