-
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टचा ‘गंगुबाई काठियावाडी’ चित्रपट हा नुकताच प्रदर्शित झाला आहे.
-
चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून चांगलाच चर्चेत राहिला होता.
-
आलिया भट्टची मुख्य भूमिका असलेला ‘गंगूबाई काठियावडी’ हा चित्रपट मुंबईतील कमाठीपुराच्या माफिया क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गंगूबाई यांच्या जीवनावर आधारित आहे.
-
बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खानने ‘तलाश’ आणि ‘चमेली’ या चित्रपट वेश्येची भूमिका साकारली होती.
-
९० च्या दशकात लोकप्रियतेच्या शिखरावर असणारी बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जीने ‘सांवरिया’ आणि ‘लागा चुनरी मे दाग’ या चित्रपट वेश्येची भूमिका साकारली होती.
-
‘चांदनी बार’ या चित्रपटात अभिनेत्री तब्बूने मुख्य भूमिका साकारली होती, ज्यासाठी तिने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कारदेखील पटकावला होता.
-
संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘देवदास’ या चित्रपटात अभिनेत्री माधुरी दीक्षितने चंद्रमुखीची भूमिका साकारली होती.
-
‘देवदास’च्या सेटपासून संगीत दिग्दर्शनापर्यंत आणि त्यातील कलाकारांच्या वेशभूषेपासून ते संवादापर्यंत सर्वांनीच रसिकांची दाद मिळवली.
-
अभिनेत्री प्रिती झिंटाने ‘चोरी चोरी चुपके चुपके’ या चित्रपट वेश्येची भूमिका साकारली होती.
-
सौंदर्य आणि कला यांचा अनोखा संगम म्हणजे रेखा! अभिनेत्री रेखा यांच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांमधील एक चित्रपट म्हणजे ‘उमराव जान’.
-
बॉलिवूडसोबत दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत आपली छाप सोडणारी अभिनेत्री श्रुती हासनने ‘द डे’ या चित्रपट वेश्येची भूमिका साकारली होती.
-
(सर्व फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)

प्रिया मराठेचा कॅन्सरमुळे मृत्यू; कॅन्सरपासून बचावासाठी डॉक्टर सांगतात, फक्त ‘ही’ घरगुती पेये आजपासून प्या, धोका होईल कमी