-
टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेच्या माध्यमातून घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे खुशबू तावडे.
-
खुशबू आणि पती अभिनेता संग्राम साळवी यांनी चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली.
-
खुशबूने आणि संग्राम नुकतेच आई-बाबा झाले आहेत.
-
खुशबू आणि संग्रामने बाळाचं नाव ‘राघव’ असं ठेवलं आहे.
-
खुशबूने आपल्या बाळासोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
खुशबूच्या या फोटोंवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
-
खुशबू तावडे केवळ मराठी इंडस्ट्रीतच नाही, तर हिंदी इंडस्ट्रीतदेखील तितकीच प्रसिद्ध आहे.
-
खुशबू सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रीय असून यापूर्वी तिने इन्स्टाग्रामवर तिच्या बेबीबंपसोबतचे अनेक फोटो शेअर केले होते.
-
(सर्व फोटो सौजन्य : खुशबू तावडे / इन्स्टाग्राम)

VIDEO: रामायणानंतर पहिल्यांदाच जिवंत दिसले जटायू? रस्त्याच्या कडेला बसलेल्या जटायूचं रूप पाहून हैराण व्हाल; लोकांनी काय केलं पाहा