-
बॉलिवूडमधील कलाकारांची लाइफस्टाईल नेहमीच आकर्षण आणि चर्चेचा विषय असतो. (फोटो : मलायका अरोरा/ इन्स्टाग्राम)
-
कलाकर त्यांच्या फिटनेसची विशेष काळजी घेताना दिसतात. (फोटो : नम्रता पुरोहित / इन्स्टाग्राम)
-
वर्कआउट करतानाचे अनेक व्हिडीओ आणि फोटो कलाकार त्यांच्या सोशल मीडियावरून पोस्ट करत असतात. (फोटो : सत्यजित चौरासिया/ इन्स्टाग्राम)
-
फिट कलाकारांमागे त्यांच्या फिटनेस ट्रेनरची देखील मेहनत असते. (फोटो : मलायका अरोरा/ इन्स्टाग्राम)
-
चला तर मग बॉलिवूड कलाकारांच्या फिटनेस ट्रेनरबद्दल माहिती घेऊया. (फोटो : मनिष अडविलकर/ इन्स्टाग्राम)
-
बॉलिवूडचा भाईजान सलमान खान अभिनयाप्रमाणेच त्याच्या फिटनेससाठीही ओळखला जातो.
-
सलमान खान प्रमाणेच त्याच्या फिटनेस ट्रेनरचेही लाखो चाहते आहेत. (फोटो : मनिष अडविलकर/ इन्स्टाग्राम)
-
प्रसिद्ध बॉडीबिल्डर मनिष अडविलकर भाईजानचे फिटनेस ट्रेनर आहेत. (फोटो : मनिष अडविलकर/ इन्स्टाग्राम)
-
बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनच्या फिटनेस आणि डान्सचे लाखो चाहते आहेत.
-
सत्यजित चौरासिया हे हृतिक रोशनचे फिटनेस ट्रेनर आहेत.
-
तसेच अभिनेता आमिर खानच्या फिटनेसमागेही सत्यजित चौरासिया यांचाच हात आहे. (फोटो : सत्यजित चौरासिया/ इन्स्टाग्राम)
-
बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना फिट ठेवणारे प्रवीण टोकस अभिनेता इमरान हाश्मीचे फिटनेस ट्रेनर आहेत. (फोटो : प्रवीण टोकस/ इन्स्टाग्राम)
-
अभिनेत्यांप्रमाणेच बॉलिवूडमधील अभिनेत्रीही फिटनेसकडे विशेष लक्ष देताना दिसतात. (फोटो : सत्यजित चौरासिया/ इन्स्टाग्राम)
-
लोकप्रिय अभिनेत्री मलायका अरोरा योगप्रेमी आहे. (फोटो : मलायका अरोरा/ इन्स्टाग्राम)
-
योगा करतानाचे अनेक ती व्हिडीओ सोशल मेडियावत शेअर करत असते. (फोटो : मलायका अरोरा/ इन्स्टाग्राम)
-
सर्वेश राशी हे मलायकाचे योगा ट्रेनर आहेत. (फोटो : सर्वेश राशी / इन्स्टाग्राम)
-
शाहरुख खानसोबत बॉलिवूडमधी अनेक कलाकारांची पर्सनल ट्रेनर असणारी डियाने पांडे अभिनेत्री बिपाशा बासूची ट्रेनर आहे. (फोटो : डियाने पांडे / इन्स्टाग्राम)
-
तर सोनम कपूरची फिटनेस ट्रेनर राधिका कर्ले आहे. (फोटो : सोनम कपूर / इन्स्टाग्राम)
-
नम्रता पुरोहित अभिनेत्री जान्हवी कपूर आणि कंगना रणौतला फिटनेसाठी ट्रेनिंग देते. (फोटो : नम्रता पुरोहित / इन्स्टाग्राम)
-
अभिनेत्री ईशा देओलदेखील तिच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देताना दिसते. (फोटो : सत्यजित चौरासिया/ इन्स्टाग्राम)
-
हृतिक आणि आमिरला ट्रेनिंग देणारे सत्यजित चौरासिया ईशा देओलचे देखील फिटनेस ट्रेनर आहेत. (फोटो : सत्यजित चौरासिया/ इन्स्टाग्राम)

शेतकऱ्याचा नांगरणीसाठी भन्नाट जुगाड; वेळ आणि कष्ट वाचविण्यासाठी बैलांशिवाय हा जुगाड नक्की करा; VIDEO पाहून व्हाल अवाक्