-
कलाविश्वाप्रमाणेच मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंत सोशल मीडियावरही चांगलीच सक्रीय असते.
-
पूजाने नुकतंच फोटोशूट केलं असून त्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
-
पिवळ्या रंगाची बनारसी साडी, पारंपरिक दागिने, केसात माळलेला गजरा यांमध्ये पूजाचं सौंदर्य अधिक खुलून दिसत आहे.
-
प्रत्येक फोटोसाठी पूजाने खास पोज दिली आहे.
-
या फोटोमधील पूजाचा मराठमोळा लूक पाहून नेटकऱ्यांसह सेलिब्रिटीसुद्धा घायाळ झाले आहेत.
-
पूजाने केलेलं फोटोशूट सध्या प्रचंड चर्चेत आहे.
-
पूजाने ‘क्षणभर विश्रांती’ या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं.
-
‘क्षणभर विश्रांती’ या चित्रपटात पूजाने केलेल्या उत्कृष्ट अभिनयानंतर तिच्या वाट्याला अनेक दर्जेदार भूमिका आल्या.
-
(सर्व फोटो सौजन्य : पूजा सावंत / इन्स्टाग्राम)

“कर्म करायला गेली पण पाप झालं…” पाऊस पडत होता म्हणून माकडाला छत्री दिली; पुढच्याच क्षणी माकड थेट हवेत, शेवटी काय झालं पाहा