-
अभिनय क्षेत्रात आपला ठसा उमटवणारी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी.
-
आयुष्य भरभरून जगणाऱ्या प्राजक्ताला फिरायची फार आवड आहे.
-
प्राजक्ताने सोशल मीडियावर दुबई टूर काही फोटो शेअर केले आहेत.
-
युनाईटेड अरब अमिरातीमधील एक देश म्हणजे दुबई.
-
प्राजक्ता आईसोबत दुबईला फिरायला गेली आहे.
-
दुबईतील भव्य मत्स्यालय…
-
दुबईचं वैशिष्ट्यं म्हणजे प्रशस्त मॉल्स आणि उंचच उंच इमारती.
-
जगातील सर्वात उंच इमारत म्हणून ओळखली जाणारी बुर्ज खलिफा ही इमारत सध्या दुबईच्या पर्यटनाचं केंद्र बनली आहे.
-
आई आणि प्राजक्ता मज्जा करताना…
-
‘माळी’ मायलेकी दुबई ‘बगीच्यात’ असं कॅप्शन प्राजक्तानं या फोटोला दिले आहे.
-
निळाशार समुद्र, वाळू, लखलखती दुबई…
-
प्राजक्ताचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.
-
दुबई म्हटलं की सगळ्यांच्या डोळ्यासमोर येतं ते फक्त शॉपिंग…
-
शॉपिंग करताना प्राजक्ता आणि आई…
-
(सर्व फोटो सौजन्य – प्राजक्ता माळी / इन्स्टाग्राम)

PBKS vs MI, Qualifier 2: श्रेयस अय्यर मानला रे तुला! मुंबईला आस्मान दाखवत पंजाबची फायनलमध्ये धडक