-
लोकप्रिय अभिनेत्री प्रिया बापट सोशल मीडियावर सक्रिय असते.
-
नुकतंच प्रियाने ब्रालेट टॉप आणि पॅण्टमध्ये हॉट फोटोशूट केलं आहे.
-
याचे फोटो तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.
-
हिरव्या रंगाच्या ब्रालेट टॉपमध्ये प्रिया खूपच हॉट दिसत आहे.
-
फोटोमधील प्रियाच्या बोल्ड अदांवर चाहते देखील फिदा झाले आहेत.
-
प्रियाच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे. (सर्व फोटो : प्रिया बापट/ इन्स्टाग्राम)

‘रानू बंबई की रानू’… गाण्यावर चिमुकल्यांचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक